हे आहेत बॉलीवूड मधले सर्वात महागडे ‘घटस्फोट’ एकाने तर दिले होते 380 कोटी रुपये…

हे आहेत बॉलीवूड मधले सर्वात महागडे ‘घटस्फोट’ एकाने तर दिले होते 380 कोटी रुपये…

बॉलीवुड मधल्या कलाकारांच्या प्रत्येक गोष्टी या या चर्चेत असतात. मग त्यांनी काही देखील करो, महागडे कपडे किंवा महागडी साडी घालो याच्या बातम्या होत असतात. तसेच बॉलीवूडच्या लग्नाच्या देखील बातम्या होत असतात. बॉलीवूड कलाकार अनेकदा मोठे लग्न करतात मात्र, पुढे ते यशस्वी ठेवत नाहीत. मात्र, बॉलिवूडमध्ये असे काही अपवाद आहेत की, ज्यांनी आपले लग्न यशस्वी करून दाखवले आहे.

यामध्ये शाहरूख खान, गौरी खान, अजय देवगन काजल, अक्षय कुमार ट्विंकल खन्ना यां चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तर काही जणांनी अर्ध्यावर संसार सोडलेला आहे. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये बॉलिवूडच्या अशाच महागडा घटस्फोट बाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..

1) करिष्मा कपूर, संजय कपूर : करिष्मा कपूर हिने बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काही वर्षांपूर्वी तिने उद्योगपती संजय कपूर याच्या सोबत लग्न केले होते. मात्र, कालांतराने त्यांचा घटस्फोट झाला. करिष्मा कपूर हिला दोन मुले आहेत. संजय कपूर याने करिष्मा कपूर हीला तब्बल चौदा कोटी रुपये दिले होते. तसेच प्रत्येक महिन्याला मुलांच्या पालन पोषणासाठी दहा लाख रुपये पाठवतो.

2) फरान अख्तर, अधूना : फरान अख्तर हा जावेद अख्तर यांचा मुलगा आहे. फरान अख्तर याने दिल चाहता है या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले होते. त्याचा विवाह अधूनासोबत झाला होता. सोळा वर्षे संसार केल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. फरान अख्तर याने पत्नीला 1000 स्क्वेअर फुटाचे घर दिले आहे.

3) रितिक रोशन, सुझेन खान : ऋतिक रोशन आणि सुझान यांचा घटस्फोट बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चिला गेला होता. रितिक आणि सुझान हे बालपणापासूनचे मित्र आहे. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते. बारा वर्षे संसार केल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. तिने 400 कोटींचा दावा ठोकला होता. मात्र, रितिक रोशन याने तिला 380 कोटी रुपये दिले. हा बॉलिवूडचा सर्वात महागडा घटस्फोट होता.

4) सैफ अली खान, अमृता सिंह : सेफ अली खान आणि अमृता सिंह यांनी काही वर्षांपूर्वी लग्न केले होते. अमृता सिंह सेफ अली खान पेक्षा तब्बल दहा वर्षं मोठी आहे. या दोघांना सारा अली खान ही मुलगी आहे. ती अभिनेत्री आहे. एक मुलगा देखील आहे. हा घटस्फोट देखील चर्चेला आला होता. 500 कोटी चा दावा होता. मात्र, सैफ अली खानने अमृता सिंह हिला केवळ अडीचशे कोटी रुपये दिले होते. आणि महिन्याला एक लाख रुपये तो देत असतो.

5) संजय दत्त, रिया पिल्लई : संजय दत्त याने त्याच्या आयुष्यामध्ये आजवर तीन लग्न केलेले आहेत. दुसऱ्या पत्नीचे नाव रहा पिल्लई असे होते. रेहासोबत त्याचा घटस्फोट काही वर्षात झाला होता. यासाठी त्यांनी तडजोड होती. तिला चार कोटी रुपये आणि एक आलिशान गाडी गिफ्ट दिली होती. त्यावेळी हा घटस्फोट चर्चेत आला होता.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral