हा ठरला महाराष्ट्राचा नंबर 1 अभिनेता

हा ठरला महाराष्ट्राचा नंबर 1 अभिनेता

मराठी मालिकांमध्ये सध्या अनेक कलाकार हे काम करताना दिसत आहेत. या मालिकांमध्ये काम करणारे कलाकार हे लोकप्रिय शिखरावर गेलेले आहेत. मात्र, या कलाकारामध्ये कुठला कलाकार हा अधिक गाजतो आहे, याची माहिती देखील प्रेक्षकांना हवी असते, तर आम्ही आपल्याला या लेखामध्ये याबद्दलच माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, कुठले ते कलाकार आहेत त्यांनी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत आणि कुठला तो कलाकार आहे जो सध्या एक नंबर वर आहे.

10) मनी राज पवार- राजाराणी जोडी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे मनी राज पवार या मालिकेमध्ये त्यांनी रंजीत ही भूमिका साकारली आहे. तो सध्या दहाव्या क्रमांकावर आहे.

9) विवेक सांगळे- भाग्य दिले तू मला या मालिकेत काम करणारा अभिनेता विवेक सांगळे हा सध्या नवव्या क्रमांकावर आहे. या मालिकेमध्ये त्याने राज ही भूमिका अतिशय चोखपणे पार पाडली आहे.

8) अभिजीत खांडकेकर- तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून सध्या अभिजीत खांडकेकर हा अभिनेता घराघरात पोहोचला आहे. सध्या अभिजीत हा आठव्या क्रमांकावर आहे.

7) अक्षर कोठारी- स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता अक्षर कोठारी हा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत आहे. तो सध्या सातव्या क्रमांकावर आहे.

6) स्वप्निल जोशी- तू तेव्हा तशी या मालिकेतून आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकाची म्हणणे जिंकणारा अभिनेता स्वप्निल जोशी हा सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. त्याची ही मालिका प्रचंड गाजतना दिसत आहे.

5) हर्षद अतकरी- फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून अतिशय जबरदस्त भूमिका साकारणारा हर्षद आतकरी हा लोकप्रिय झालेला आहे. या मालिकेमध्ये त्याने शुभमची भूमिका अतिशय चोखपणे पार पडली आहे.

4) शशांक केतकर- मुरंबा या मालिकेत काम करणारा अभिनेता शशांक केतकर हा अतिशय जबरदस्त काम करताना दिसत आहे. या मालिकेत त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे.

3) मंदार जाधव- सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम करणारा मंदार जाधव हा अतिशय जबरदस्त अभिनेता आहे. त्याने या मालिकेमध्ये जयदीपची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहे.

2) श्रेयस तळपदे- माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे या मालिकेमध्ये त्याने यशची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने साकारली आहे. तो सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

1) चेतन वडनेरे- ठिपक्यांची रांगोळी ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेत काम करणारा अभिनेता चेतन वडनेरे हादेखील लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचला असून तो सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.

Team Hou De Viral