दुधात एक चमचा हे चूर्ण घ्या, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी रात्रीतून होणार गायब, 72 नसा साफ

दुधात एक चमचा हे चूर्ण घ्या, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी रात्रीतून होणार गायब, 72 नसा साफ

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना सांधेदुखी गुडघेदुखीचा त्रास हा सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे शरीरातील बी ट्वेल कमी झाल्यावर आपले पाय दुखायला लागतात. तसेच आपले कॅल्शियमची कमी असल्यावर देखील पाय दुखायला लागतात. चरबीच्या गाठी देखील अनेकांना होत असतात.

तसेच पॅरालीसीस चा आजार देखील अनेकांना होत असतो. थकवा, दमा आणि लैंगिक समस्यांचा सामना देखील अनेकांना सहन करावा लागत आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो. मात्र, त्यावर औषधेडॉक्टर देतात मात्र त्यावर तेवढा फरक पडत नाही. मात्र, कायमस्वरूपी त्यावर मात करता येत नाही. काही उपाय करून आपण या आजारावर मात करू शकता. आपण कुठल्या आजारावर मात करू शकतो ते जाणून घेऊया त्यानंतर आपल्याला उपचार सांगू..

1) गुडघेदुखी – हा उपचार करून आपण गुडघेदुखीवर सहजपणे मात करू शकतात. तेवढा हा उपाय आपल्याला एकवीस दिवस करावा लागेल.

2) सांधेदुखी – सांधेदुखीची समस्या असेल तर आपण हा उपाय निश्‍चित करावा. यामुळे आपली सांधेदुखीची समस्या नक्कीच कमी होईल.

3) कॅल्शियम : जर आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर आपण हा उपाय करून कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणात वाढवू शकता.

4) थकवा – अनेकांना थकल्यासारखी समस्या निर्माण झाले असते. हा उपचार करून आपण थकवा यावर सहज मात करू शकता.

5) से क्स – अनेकांना लैं गि क समस्येचा सामना करावा लागत असतो. आपण हा उपचार करून त्यावर देखील यशस्वीपणे मात करू शकता. केवळ 21 दिवस हा उपाय आपल्याला करावा लागेल.

6) चरबीच्या गाठी – जर आपल्या शरीरावर चरबीच्या गाठी झाल्या असतील तरी हा उपाय करून आपल्याला त्या कमी करण्यास मदत होईल.

7) पॅरलिसीस – आजकाल तरुणांना पॅरालीसीस समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. हा उपाय करून आपण पॅरालीसीस वर मात करू शकता.

असा खरा उपाय – हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक खास प्रकारची वनस्पती लागणार आहे. या वनस्पतीचे नाव मालकांद असे आहे. ही वनस्पती नाशिक, अमरावती, नागपूर येथील आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होते. मात्र, इतरत्र ही वनस्पती भेटण्या स थोडासा अवधी लागत असतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ही वनस्पती सहज रित्या मिळत असते.

या वनस्पतीचे नाव मलाकंद असे आहे. सुरुवातीला आपण माला कंद घ्यावे. हे मलाकंद मधून कापून घ्यावे. माला कंद हे चिकट असते. झेंडू बाम सारखा त्याचा वास येत असतो. मला कंद एका भांड्यामध्ये घ्यावे. त्यामध्ये गोमूत्र टाकून ते शिजवून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण ज्या ठिकाणी चरबीच्या गाठी आहेत त्या ठिकाणी ते लावावे. आपल्या चरबीच्या गाठी या निश्चित कमी होतात.

दुसरा उपाय – मला कंद मधून कापून घ्यावेत. यामध्ये पाणी आणि दूध टाकावे. हे मिश्रण उकळून घ्यावे. त्यानंतर गाळून घ्यावे थंड झाल्यावर मिश्रण गाळून घ्यावे. त्यानंतर मला कंद हे चावून चावून खावे. यानंतर आपल्याला थकवा, दमा चरबीच्या गाठी या सारख्या आजारावर सहजपणे मात करता येते. तसेच सांधेदुखी गुडघेदुखी असेल तरीदेखील ती कमी होते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral