ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री म्हणते, मला गोरे गुळगुळीत माणसं आवडत नाहीत, फक्त किस आणि ‘ते’ काम करण्यात असावा परफेक्ट

ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री म्हणते, मला गोरे गुळगुळीत माणसं आवडत नाहीत, फक्त किस आणि ‘ते’ काम करण्यात असावा परफेक्ट

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये असे काही कलाकार आहेत की जे आपल्या बिनधास्त वक्तव्यसाठी कायम प्रसिद्ध असतात. यामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील. तसेच काही अभिनेता व अभिनेत्री असे आहेत की, ते अतिशय बिनधास्तपणे वागत असतात. यामध्ये आपल्याला मलायका अरोरा हिचे नाव आवर्जून घेता येईल.

आज आम्ही आपल्याला मलायका अरोरा हिच्याबद्दल माहिती देणार आहोत. आपल्याला शाहरुख खानचा “दिल से” हा चित्रपट आठवत असेल. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये एक गाणे होते हे गाणे होते “चल छय्या छय्या” हे गाणे एवढे गाजले की, या गाण्याने अख्ख्या देशाला भुरळ घातली होती.

रेल्वेच्या उघड्या टपावर अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत दिसणारी एक मुलगी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती आणि त्या मुलीचे नाव होते मलायका अरोरा. त्यानंतर मलायका अरोरा हिने अनेक चित्रपटात आइटम सॉन्ग केले. तिने आइटम सॉन्ग जरी केले असले तरी तिला अभिनेत्रीचा दर्जा मिळाला. कारण तिची प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्व तसेच आहे.

त्यानंतर मलायका अरोरा हिने अभिनेता अरबाज खान सोबत लग्न केले. या दोघांनीही अठरा वर्षाचा संसार केला. या दोघांनाही एक अठरा वर्षाचा मुलगा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या दोघांमध्ये अतिशय वादाचे प्रसंग घडले. त्यामुळे या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार या दोघांनी घटस्फोट देखील घेतला.

अरबाज खान एका परदेशी मॉडेलच्या प्रेमात पडल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळेच मलायका अरोराने त्याला घटस्फोट दिला, असे देखील सांगण्यात येते. त्यानंतर मलायका ही आता आपल्यापेक्षा जवळपास दहा ते पंधरा वर्षं लहान असलेल्या अर्जुन कपूर याच्या सोबत राहत आहे. अर्जुन कपूर सोबत ती अतिशय बिनधास्तपणे त्याच्या घरी राहताना दिसत आहे.

दोघेही एकत्र पार्टीस जात असतात. याबाबत दोघांनीही आपल्या नात्यावर बिनधास्तपणे वक्तव्य केले आहे. दोघेही कधीही काही लपून ठेवत नाहीत. मात्र हे दोघे लग्न करणार का? असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात येतात. मात्र, यावर कोणीही काही बोलत नाही. मलायका अरोराची नुकतीच एक मुलाखत व्हायरल झाली आहे.

यामध्ये तिने अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे देखील तिला आता ट्रोल करण्यात येईल का? हेदेखील पाहावे लागेल. प्रसिद्ध अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण सध्या एक शो करत आहे. या शोमध्ये मलायका हिने नुकतीच मुलाखत दिली. यामध्ये तिने अतिशय बिनधास्तपणे उत्तर दिले. या वेळेस मला मलायका हिला विचारण्यात आले की, कीस करण्याबद्दल तूझे काय मत आहे.

त्यावर ती म्हणाली की, पुरुष हा फक्त किस करण्यात एक्सपर्ट असावा. तसेच मला खरंच रफ मुलं आवडतात. मला गोरे, गुळगुळीत पुरुष आवडत नाहीत. जो भयंकर पद्धतीने फ्लर्ट करतो आणि चांगला किस करू शकेल, असे पुरुष मला खूप आवडतात, असेही तिने सांगितले. अर्जुन कपूर हा खूप चांगल्या पद्धतीने कीस घेतो, असेही तिने सांगितले.

तसेच मिलिंद सोमण याने तिला विचारले की, सगळ्यात शेवटी तु अर्जुन कपूर याला कुठला मेसेज पाठवला होता. यावर ती म्हणाली की, आय लव यु टू तसेच मिलिंद याने आणखीन एक प्रश्न प्रश्न विचारला की, तुला सगळ्यात जास्त कोण ओळखते. त्यावर तिने अर्जुन कपूर यांचे नाव घेतले. सेलिब्रिटी क्रशच्या प्रश्नावर मलायकाने डॅनियल क्रेगचे नाव घेतले. गेल्या काही वर्षापासून दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.

Team Hou De Viral