‘म र्डर’ मधील इंटिमेट सीनवेळी इमरान हाश्मीचा स्वतःवरील सुटला होता ताबा, मग मल्लिका शेरावतने केले असे काही…

‘म र्डर’ मधील इंटिमेट सीनवेळी इमरान हाश्मीचा स्वतःवरील सुटला होता ताबा, मग मल्लिका शेरावतने केले असे काही…

बॉलिवूडचा सीरियल किसर म्हणजेच अभिनेता इमरान हाश्मीने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. इमरान हाश्मीचा म-र्ड-र हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहेत. या चित्रपटातील त्याचे व अभिनेत्री मल्लिका शेरावतचे बो-ल्ड सीन्सची त्यावेळी खूप चर्चा झाली होती.

या चित्रपटात इं-टि-में-ट सीन्सचा खूप भडीमारा होता. या चित्रपटातील इं-टि-मे-ट सीन शूट करतानाचा इमरान हाश्मीचा किस्सा खूप चर्चेत आला होता. म-र्ड-र चित्रपट त्याकाळातील सर्वात बो-ल्ड सिनेमा होता. महेश भट दिग्दर्शित या चित्रपटात बरेच इं-टि-मे-ट सी-न्स होते.

मात्र एक सीन शूट करत असताना इमरान हाश्मीचा स्वतःवरील ताबा सुटला होता आणि तो स्वतःला रोखू शकला नव्हता. मल्लिका शेरावत या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत होती. त्यामुळे तिने यानंतर इमरान हाश्मीसोबत पुन्हा न काम करण्याची शप्पथ घेतली होती आणि या चित्रपटानंतर ते दोघेच कधीच दुसऱ्या सिनेमात दिसले नाहीत.

म-र्ड-र चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते. इमरान हाश्मीला देखील या चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तसेच या सिनेमातील गाणीदेखील सुपरहिट ठरली होती. असे असले तरी मिळालेल्या माहितीनुसार मल्लिकाने या सिनेमानंतर इमरान सोबत पुन्हा काम न करण्याचे निश्चित केले होते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral