‘मी ओरडत होती, तरीही त्याने….’, ह्या मराठमोळ्या अभिनेत्री सोबत घडली दुःखद घटना

‘मी ओरडत होती, तरीही त्याने….’, ह्या मराठमोळ्या अभिनेत्री सोबत घडली दुःखद घटना

मराठी मालिका व चित्रपटसृष्टीमध्ये मनवा नाईक या अभिनेत्रीचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. मनवा ही अभिनेत्रीसोबत दिग्दर्शिका पण आहे. तिने अनेक हिंदी व मराठी मालिकांचे दिग्दर्शन देखील केले आहे. अनेकांना असे वाटते की, मानसी नाईक आणि मनवा नाईक या बहिणी बहिणी आहेत.

मात्र, असे काही नाही मनवा नाईक वेगळ्या कुटुंबातील आहे आणि मानसी नाईक ही वेगळी आहे. मानसी नाईक हिने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच प्रमाणे मनवा हिने देखील आपली वेगळी ओळख करून अनेक चित्रपटात देखील काम केले आहे. आज आम्ही आपल्याला मनवा नाईकच्या कौटुंबिक विशेष करून तिच्या पती बद्दल माहिती देणार आहोत.

मनवा नाईक सध्या 38 वर्षाची आहे. आपल्या करिअरमध्ये मनवा नाईकने अनेक चित्रपट आणि मालिकामध्ये देखील काम केले आहे. विशेष करून हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका आणि मालिका या लोकप्रिय ठरलेल्या आहेत. मनवा नाईक हिने काही वर्षांपूर्वी आलेल्या जोधा-अकबर या चित्रपटात एक छोटी भूमिका केली होती.

हे अनेकांना माहित देखील नाहीष तिने साकारलेली छोटी भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. जोधा-अकबर या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मराठमोळे आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. त्यामुळे या चित्रपटात त्यांनी अनेक मराठी कलाकारांना देखील संधी दिली होती. या चित्रपटातील सगळे गाणे आणि चित्रपटाची कथा देखील लोकप्रिय ठरली होती.

त्यानंतर मनवा नाईक हिने अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. बा बहू और बेबी ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यानंतर तीन बहुरानिया ही मालिकाही तिला यशोशिखरावर नेऊन ठेवण्यात यशस्वी ठरली. मराठी चित्रपटात देखील तिने काम केलेले आहे. फक्त लढ म्हणा तिचा हा चित्रपट लोकप्रिय ठरला होता.

आता मला नाही ही चर्चेत येण्याचे कारण म्हणजे मनवा नाईक हिसोबत एक दुःखद घटना घडली आहे. या घटनेबाबत तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना माहिती देखील दिली आहे. मनवा हिने सांगितले की, मी काही दिवसांपूर्वी एका टॅक्सीमध्ये जात होते, ही टॅक्सी उबर कंपनीची होती. या कंपनीच्या टॅक्सी चालकाला मी फोनवर बोलू नको, असे सांगितले.

मात्र, माझ्यासोबत त्यांनी अतिशय उद्घाटपणा केला. मला शिवीगाळ देखील केली. त्यानंतर मी या गाडीचा नंबर लिहून सरळ पोलिसात तक्रार केली. विनाकारण मला या प्रकाराचा खूप मनस्ताप झाला, असे मनवा नाईक हिने सांगितले आहे. मनव नाईक हिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत अनेकांनी टॅक्सी ड्रायव्हर वर टीका केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Team Hou De Viral