‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील मंजिरी आईच्या खऱ्या मुलीला पाहिलंत का, आहे तिच्या इतकीच दिसायला सुंदर

‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील मंजिरी आईच्या खऱ्या मुलीला पाहिलंत का, आहे तिच्या इतकीच दिसायला सुंदर

जीव माझा गुंतला ही मालिका आता वेगळ्या टप्प्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. अंतरा आणि मल्हार यांच्यामध्ये वादाचे प्रसंग दिवसेंदिवस होत असले तरी मात्र हे वाद संपण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण की रुग्णालयांमध्ये आईसमोर मल्हार हा अंतराची माफी मागतो आणि मल्हार हा अंतराला बघतो आणि म्हणतो की, मी हिला अनेकदा त्रास दिलेला आहे.

आता यापुढे मी याची काळजी घेणार आहे. असे सांगतो. त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे फार मजेशीर ठरणार आहे. मल्हारची भूमिका अभिनेता समीर चौगुले याने अतिशय उत्कृष्टरित्या साकारली आहे. अंतराची भूमिका अभिनेत्री योगिता चव्हाण हिने साकारली आहे. योगिता चव्हाण अतिशय जबरदस्त अशी अभिनेत्री आहे.

काही दिवसांपूर्वी योगिता चव्हाणचे अतिशय बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर अनेकांनी तिचे कौतुक देखील केले होते. मालिकेत सोज्वळ दिसणारी अंतरा रियल लाईफ मध्ये एवढी बोल्ड असेल असे आम्हाला वाटले नव्हते, असे अनेकांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे अंतरा हिने काही दिवसांपूर्वी मल्हार सोबत केलेल्या रोमँटिक सीनची देखील माहिती दिली होती.

या रोमँटिक सीन मुळे मला प्रचंड दरदरून घाम आला होता आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या जवळ एवढे होतो की, आम्हाला काहीही सुधरत नव्हतं, असे तिने म्हटले होते.योगिता चव्हाण ही याआधी देखील आपल्याला अनेक मालिका आणि चित्रपटात ही दिसलेली आहे. तिने करिअरच्या सुरुवातीला खूप स्ट्रगल केल्याचे सांगण्यात येते, तर मल्हार समीर चौगुले हा नवोदित अभिनेता आहे.

त्याने देखील अनेक छोट्या-मोठ्या भूमिका आजवर केलेल्या आहेत. या मालिकेतील आता अंतराच्या आईची भूमिका साकारणाऱ्या मंजिरी या देखील लोकप्रिय झाल्या आहेत. मंजिरी यांना कायम आपली मुलगी अंतराची काळजी वाटत असते. ती भविष्यामध्ये कसे वागेल, काय करेल याची त्यांना काळजी वाटत असते.

मंजिरीची भूमिका अभिनेत्री ज्योती दाते यांनी साकारली आहे. ज्योती या देखिल जबरदस्त अभिनेत्री असून त्यांनी अनेक मालिका छोट्या-मोठ्या चित्रपटातही काम केले आहे. आता मंजिरी यांचादेखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंजिरी यांच्या मुली सोबतचा हा व्हिडिओ आहे.

या व्हिडिओमध्ये त्या आपल्या मुलीसोबत दिसत आहेत. ज्योती दाते यांच्या मुलीचे नाव गौरी असे आहे. गौरी देखील अतिशय सुंदर अशी दिसत आहे. गौरी हीदेखील या क्षेत्रात येण्यासाठी धडपडत असल्याचे बोलले जाते. तर आपल्याला ज्योती जाते साकारत असलेली मंजुरीची भूमिका आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral