Muramba मालिकेतील कलाकारांचे खरे कुटुंबीय

Muramba मालिकेतील कलाकारांचे खरे कुटुंबीय

Muramba : अभिनेता शशांक केतकर ( shashank ketkar ) हा Muramba या मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त भूमिका करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये तो अक्षय ही भूमिका साकारताना दिसत आहे. तर या मालिकेमध्ये रमा हिच्या भूमिकेमध्ये शिवानी मुंढेकर ( Shivani Mundhekar ) ही दिसत आहे, तर निशाणी बोरुडे ही रेवा राजाध्यक्ष हिच्या भूमिकेत दिसत आहे.

प्रतिमा कुलकर्णी, सुलेखा तलवलकर, शाश्वती पिंपळीकर, विश्वास नवरे, आशिष जोशी, आशुतोष वाडेकर, प्रतीक निकम, श्वेता कामात, राजश्री परुळेकर, अभिजीत चव्हाण, स्मिता शेवाळे यासारख्या कलाकारांच्या भूमिका देखील या मालिकेत आपल्याला दिसत आहेत. तर या मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका या अतिशय लोकप्रिय झाल्या आहेत.

अक्षय – या मालिकेमध्ये अक्षयची भूमिका अभिनेता shashank ketkar हा करत असून त्याने यापूर्वी लग्न केले आहे. त्याच्या पत्नीचे नाव प्रियंका ढवळे असे आहे. मात्र प्रियंकाच्या आधी त्याने जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधानच्या सोबत लग्न केले होते. मात्र, अल्पावधीतच या दोघांचा घटस्फोट झाला होता.

रमा – या मालिकेमध्ये रमाची भूमिका देखील अतिशय लोकप्रिय होताना दिसत आहे. ही भूमिका अभिनेत्री Shivani Mundhekar हिने साकारली असून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सध्या सिंगल असून लवकरच लग्न करणार असल्याची माहिती कळत आहे.

सुलेखा तळवळकर – या मालिकेमध्ये सुलेखा तळवळकर यांची भूमिका देखील लोकप्रिय ठरली आहे. त्यांनी अतिशय जबरदस्त काम या मालिकेत केले आहे. त्या देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या पतीसोबतचे फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.

आनंद – ही भूमिका देखील लोकप्रिय झाली आहे. आनंदची भूमिका अभिनेता विपुल साळुंखे यांनी साकारली आहे. विपुल साळुंखे याने या आधी अनेक मालिकेत काम केले आहे.

जान्हवी – अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने या मालिकेमध्ये जान्हवीची भूमिका साकारली आहे. तीची भूमिका देखील लोकप्रिय होताना दिसत आहे. स्मिताचे लग्न झाले असून तिच्या पतीचे राहुल कोडक असे आहे. यासोबत लग्न झाले आहे ही जोडी देखील सोशल मीडिया खूप सक्रिय असते.

रमाची आई – या मालिकेमध्ये हिराच्या आईची भूमिका देखील लोकप्रिय झाली आहे. ही भूमिका अभिनेत्री इरावती नाथगवडा यांनी साकारली आहे. त्यांची ही भूमिका अतिशय लोकप्रिय झाली आहे. त्यांचे पती देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात.

Team Hou De Viral