या प्रसिद्ध मराठी मालिकेत दाखवलेला ‘महिलांबाबत’ चा तो सीन पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

या प्रसिद्ध मराठी मालिकेत दाखवलेला ‘महिलांबाबत’ चा तो सीन पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

अभिनेता शशांक केतकर हा मुरंबा या मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त भूमिका करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये तो अक्षय ही भूमिका साकारताना दिसत आहे. तर या मालिकेमध्ये रमा हिच्या भूमिकेमध्ये शिवानी मुंडे ही दिसत आहे, तर निशाणी बोरुडे ही रेवा राजाध्यक्ष हिच्या भूमिकेत दिसत आहे.

प्रतिमा कुलकर्णी, सुलेखा तलवलकर, शाश्वती पिंपळीकर, विश्वास नवरे, आशिष जोशी, आशुतोष वाडेकर, प्रतीक निकम, श्वेता कामात, राजश्री परुळेकर, अभिजीत चव्हाण, स्मिता शेवाळे यासारख्या कलाकारांच्या भूमिका देखील या मालिकेत आपल्याला दिसत आहेत. तर या मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका या अतिशय लोकप्रिय झाल्या आहेत.

मालिकेमध्ये आता वेगळा ट्रॅक लवकरच येणार असल्याचे संकेत देखील मिळत आहेत. शशांक केतकर याच्याकडे आगामी काळात देखील अनेक मालिका आणि चित्रपट देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत तो अनेकदा सोशल मीडियावर देखील माहिती देत असतो की, आज माझ्याकडे फार वेळ नाही. तरी देखील मी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बनवत आहे.

अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तो समाजामध्ये भेडसावणाऱ्या समस्या देखील सांगत असतो. अनेकदा महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत थेट कोणी बोलले की त्यावर टीका देखील होताना दिसते, तर काही ठिकाणी समर्थन देखील होते. महिलांच्या मासिक धर्माबद्दल आजवर अनेकदा चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

यावर चित्रपटातही भाष्य करण्यात आले आहे. मात्र, असे असूनही याबाबत अजूनही हवी तशी सजगता समाजामध्ये नाही आणि महिलांना या प्रश्नाला तोंड देताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आता मुरंबा या मालिकेमध्ये याच समस्येला वाचा फोडण्यात आली आहे. महिलांच्या मासिक धर्माबद्दल अतिशय मार्मिकपणे या मालिकेमध्ये वक्तव्य करण्यात आले आहे.

त्यामुळे या मालिकेवर देखील अनेकांनी टीका केली आहे. मात्र, या मालिकेचे समर्थन देखील काही जणांनी केले आहे. अनेकांनी असे म्हटले आहे की, अतिशय योग्य पद्धतीने या मालिकेमध्ये महिलांच्या मासिक धर्माबद्दल टिप्पणी करण्यात आली आहे. ही टिप्पणी म्हणजे खूप चांगली मालिका आहे असे देखील अनेकांनी म्हटले आहे, तर काही जणांनी टीका केली आहे, तर आपल्याला मुरंबा ही मालिका आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral