प्रसिद्ध मराठी कलाकारांचे खरे भाऊ-बहीण, 5 नंबरची जोडी आहे हिट

प्रसिद्ध मराठी कलाकारांचे खरे भाऊ-बहीण, 5 नंबरची जोडी आहे हिट

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक असे कलाकार आहेत की, जे अतिशय दमदार कामगिरी मालिकांमध्ये करत असतात. मात्र, आपल्या आवडीचे कलाकार हे कसे दिसतात किंवा त्यांचे भाऊ बहिण काय करतात, त्यांचे कुटुंबीय काय करतात, याबद्दल जाणून घेण्याची त्यांची खूप मोठी इच्छा असते.

अनेकदा त्यांना शोधूनही ही माहिती सापडत नाही, तर आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशाच काही कलाकारांबद्दल माहिती देणार आहोत आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती देणार. विशेष करून खरे बहिण भाऊ कोण आहेत, हे आम्ही आपल्याला या लेखामध्ये सांगणार आहोत.

1) प्रार्थना बेहेरे – प्रार्थना बेहेरे ही सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये आपल्याला नेहाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रार्थना हिने या मालिकेतील नेहाचे पात्र जबरदस्त रित्या केले आहे. प्रार्थना बेहेरे हिच्या बहिणीचे नाव गायत्री वंशील असे आहे.

2) गौतमी देशपांडे – गौतमी देशपांडे ही देखील अतिशय जबरदस्त अभिनेञी आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. आपल्या बहिणीसोबतच अनेक फोटो ती सोशल‌मीडियावर शेअर करत असते. तिच्या बहिणीचे नाव मृण्मयी राव असे आहे.

3) माधवी निमकर – माधवी निमकर ही सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये जबरदस्त असे काम करताना दिसत आहे. माधवी हिने या मालिकेमध्ये शालिनीची भूमिका जबरदस्तरित्या साकारली आहे. तिचा भाऊ देखील अतिशय जबरदस्त आहे.

4) अपूर्वा – आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अपूर्वाची भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय झाली आहे. अपूर्वा ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. अपूर्वा हिच्या भावाचं नाव अनिकेत गोरे असे आहे.

5) सिद्धार्थ जाधव – सिद्धार्थ जाधव याने आजवर अनेक मालिका चित्रपटातून काम केले आहे. सिद्धार्थ जाधव हा हिंदी चित्रपटातही आता चांगलाच रुळला आहे. सिद्धार्थ जाधव यांच्या बहिणीचे नाव पंकजाशी जाधव असे आहे. तो आपल्या बहिणी सोबत असे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असतो.

6) शिल्पा तुळसकर – शिल्पा तुळसकर सध्या आपल्याला तू तेव्हा तशी या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत स्वप्निल जोशी याने काम केले आहे. शिल्पा तुळसकर हिने याआधी देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. शिल्पा तुळसकर हिच्या भावाचे नाव अनुज तुळसकर असे आहे.

7) श्रेया बुगडे – श्रेया बुगडे हिने आपल्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. चला हवा येऊ द्या या शोमध्ये ती जबरदस्त रित्या काम करताना दिसत असते. श्रेया बुगडेच्या बहिणीचे नाव तेजल मुखर्जी असे आहे. या दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात.

8) संकर्षण कराडे – संकर्षण कराडे हा मूळचा परभणीचा रहिवासी आहे. सध्या तो माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये समीरच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे. त्याच्या भावाचं नाव अधोक्षज असे आहेत.

9) यश – आई कुठे काय करते या मालिकेमध्ये यश हा जबरदस्त काम करताना दिसत आहे. त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते त्याच्या बहिणीचे नाव अमृता देशमुख असे आहे.

Team Hou De Viral