‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करतीये ईशा केसकर; ‘पावनखिंड’मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करतीये ईशा केसकर; ‘पावनखिंड’मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

सध्या मोठ्या पडद्यावर पावनखिंड हा चित्रपट प्रचंड धुमाकूळ घालणारा दिसत आहे. पावनखिंड चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने आजवर कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केला असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाने मराठीतील एक वेगळा इतिहास निर्माण केला आहे.

तब्बल पंधराशे चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट एकाच वेळेस प्रदर्शित झाला होता. दोन वर्षापासून कोरोना महामारीचा उद्रेक या देशासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनेक चित्रपट प्रदर्शित होत नव्हते. मात्र आता सरकारने चित्रपटावरील बंदी हटवली आहे. त्यामुळे आता मल्टीप्लेस आणि चित्रपटगृह देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत.

पावनखिंड हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढत आहे. पावनखिंड चित्रपटात काम करणारा एक कलाकार माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील अभिनेत्रीला सध्या डेट करत असल्याचे सांगण्यात येते.

पावनखिंड या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. लांजेकर यांना याआधी देखील अनेक चित्रपट बनविण्याचा अनुभव आहे. त्यांनी फर्जंद फत्तेशिकस्त यासारखे ऐतिहासिक चित्रपट तयार केले. या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकर यांनी सकारली.

तर आता पावनखिंड या चित्रपटातही शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय यांनी साकारली आहे, तर वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेमध्ये आपल्याला अजय पुरकर हे दिसले आहेत. अंकित मोहन देखील या चित्रपटात काम करताना दिसत आहे. मृणाल कुलकर्णी यांनी देखील या चित्रपटात जिजाऊची भूमिका अतिशय जबरदस्तरित्या साकारली आहे.

या चित्रपटामध्ये ऋषी सक्सेना हा अभिनेता देखील दिसला. हे ऋषी सक्सेना हा जबरदस्त आहे. त्याने याआधी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. ऋषी यांनी याआधी काहे दिया परदेस या मालिकेत जबरदस्त असे काम केले होते. या मालिकेत त्याच्यासोबत सायली संजीव ही अभिनेत्री दिसली होती.

त्यानंतर तो अनेक मालिका आणि चित्रपटातील काम करताना दिसत असतो. आता ऋषी सक्सेना हा एक मॉडेल देखील आहे. त्याने अनेक जाहिराती आणि मॉडलिंगमध्ये देखील काम केले आहे. आता ऋषी सक्सेना एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये शनया च्या भूमिकेत ईशा केसकर ही दुसर्‍या भागात आपल्याला दिसली होती.

इशा केसकर ही देखील बोल्ड ब्यूटीफुल अभिनेत्री आहे. आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता ऋषी सक्सेना इशा केस्कर डेट करत असल्याचे सांगण्यात येते. हे दोघेही लवकरच लग्न करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ते दोघेही आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे ऋषी सक्सेना आणि इशा केसकर आता एकत्र आहेत.

Team Hou De Viral