‘लग्नाची बेडी’ मालिकेतल्या ‘सिंधू’ च्या बहिणींना पाहिलंत का? त्या देखील आहेत प्रसिद्ध अभिनेत्री

‘लग्नाची बेडी’ मालिकेतल्या ‘सिंधू’ च्या बहिणींना पाहिलंत का? त्या देखील आहेत प्रसिद्ध अभिनेत्री

स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या लग्नाची बेडी ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला सिंधूची भूमिका देखील दिसत आहे. सिंधूची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. सिंधु हिची भूमिका या मालिकेमध्ये अभिनेत्री सायली देवधर हिने साकारली आहे.

सायली हिचा जन्म 28 जून 1990 रोजी पुण्यात झाला आहे. तिचे शालेय शिक्षण कला महाविद्यालयांमधून पूर्ण झाले असताना तिला अभिनयाची आवड लागली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. छोटे-मोठे नाटक आणि इतर काही भूमिका करताना तिने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. मिस मॅच, सॉरी, ब्लॅक बोर्ड, जबसे दिल को तु मिला है यासारख्या चित्रपटातही तिने काम केले आहे.

तिने काम केलेल्या भूमिका या प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. सायली देवधर हिने अलीकडेच गौरव बोरसे याच्यासोबत लग्न केले आहे. तिच्याकडे आगामी काही काळात अनेक चित्रपट देखील असल्याचे सांगण्यात येते. सायली ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. आपले अनेक फोटो देखील ती यावर शेअर करत असते.

तिच्या फोटोला चहाते देखील खूप लाईक करत असतात. तिचे बोल्ड फोटो सर्वांनाच आवडतात. स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेली लग्नाची बेडी ही मालिका सध्या अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेमध्ये सिंधूचे पात्र साकारणारी अभिनेत्री देखील घराघरात पोहोचली आहे. सिंधूची भूमिका अभिनेत्री सायली देवधर हिने साकारली आहे.

सायली देवधर ही देखील अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री आहे. सायली देवधर हिला वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील दोन बहिणी आहेत. सायली हिच्या बहिणीचे नाव सिद्धी आणि कल्याणी असे आहे. त्या देखील दिसायला अतिशय सुंदर अशा आहेत. मोठ्या बहिणीमुळे सायली हिला अभिनयाची आवड लागली, असे ती आवर्जून सांगत असते.

तिची मोठी बहीण ही अभिनेत्री असून तिने एका मालिकेमध्ये काम केले आहे. आतापर्यंत सायली हिला आपण जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत काम करताना पाहिले आहे. लेक माझी लाडकी, नवरी मिळे नवऱ्याला, वैदही अशा वेगवेगळ्या मालिकातही तिला आपण पाहिले आहे.

तिने या मालिकेत अतिशय उत्कृष्टरित्या काम केले आहे, तर आता सायली ही लग्नाची बेडी मालिकेमध्ये सिंधूच्या भूमिकेत झळकत आहे. तिची भूमिका देखील लोकप्रिय ठरताना दिसत आहे.

Team Hou De Viral