‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील मायराच्या रिअल लाईफ आई-वडिलांना पाहिलत का? दिसतात अतिशय सुंदर

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील मायराच्या रिअल लाईफ आई-वडिलांना पाहिलत का? दिसतात अतिशय सुंदर

झी मराठीवर सध्या “माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका चांगलीच चालत आहे. या मालिकेमध्ये पहिल्यांदाच अभिनेता श्रेयस तळपदे हा छोट्या पडद्यावर दिसत आहे. त्याच्या सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हीदेखील छोट्या पडद्यावर आता दिसत आहे. त्यामुळे आता बॉलीवूड तसेच मराठीतील दिग्गज कलाकार देखील आता छोट्या पडद्यावर येण्यास उत्सुक आहेत, असे दिसत आहे.

कारण की गेल्या दीड वर्षापासून चित्रपट निर्मिती बंद आहे. त्यामुळे या कलाकारांकडे बेरोजगारीचा प्रश्न उभा राहिला आहे, असे देखील म्हणावे लागेल. कारण काही काम नसल्यामुळे अर्थार्जन हे त्यांना होत नाही. माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेमध्ये या दोघांनी सोबतच संकर्षण कराडे याची देखील भूमिका आहे. गेल्या काही भागांमध्ये आपण या मालिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रंजक गोष्टी पाहत आहोत.

आता प्रार्थना हिला मालिकेमध्ये स्वतःचे घर घ्यायचे आहे. मात्र, ती सिंगल मदर असल्यामुळे तिला कुणी घर देत नाही. त्यामुळे ती श्रेयस तळपदे याला घेऊन अनेक ठिकाणी जाते. त्यावेळेस ती सांगते की हे माझे सहकारी आहेत. मात्र, असे असताना तिला घर भेटत नाही. एका ठिकाणी घर पाहताना श्रेयस तळपदे म्हणतो की, मी तिचा पती आहे. त्यानंतर आता या मालिकेत वेगळ्या प्रकारचे ट्विस्ट येणार असे दिसत आहे.

या मालिकेमध्ये मायरा या छोट्या मुलीची भूमिका देखील खूप गाजलेली आहे. ही भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे तिने केली आहे. त्यामुळे मायरा हिच्याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. ती नेमकी कुठे राहते, तीचे आई- वडील कोण आहेत. याबाबत जाणून घेण्याची अनेकांना इच्छा झाली होती. याबाबत गुगलवर सर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते. आज आम्ही आपल्याला याबाबतची माहिती देणार आहोत.

सोशल मीडियावर देखील मायरा ही प्रचंड सक्रीय असते. आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. मात्र, तिची भूमिका नेमकी कोणी केली, याबाबत अनेकांना उत्सुकता होती. मायराचे खरे नाव परी असे आहे. त्याचप्रमाणे तिचे आई-वडील कोण आहेत. तिच्या आई वडिलांचे नाव काय आहे आणि ते काय करतात, याबद्दल अनेकांना माहिती हवी होती. तिच्या आईचे नाव श्वेता थोरात वायकुळ असे आहे.

तर तिच्या वडिलांचे नाव गौरव वायकूळ असे आहे.हे दोघ काय करतात नेमके माहिती नाही. मात्र, चित्रपट क्षेत्राशी संबंधित काही तरी ते काम करतात असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. तर आपल्याला मायरा ची भूमिका आवडते का ? ते आम्हाला सांगा.

Team Hou De Viral