मनोरंजन विश्वाला मोठा हादरा ! 21 व्या वर्षीच ह्या लोकप्रिय अभिनेत्रीचे निधन…

मनोरंजन विश्वाला मोठा हादरा ! 21 व्या वर्षीच ह्या लोकप्रिय अभिनेत्रीचे निधन…

मनोरंजन विश्वाला आणखीन एक धक्का बसला आहे. कारण की एका कोवळ्या वयाच्या अभिनेत्रीचे निधन झाले आहे. ही अभिनेत्री नवेदित असतानाच तिच्यासोबत असा काळाचा घाला घातल्याने अनेक जण हादरले आहेत. अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे की, अशा लहानशा वयामध्ये एखादी अभिनेत्री आपल्याला सोडून जाते हे फार दुखद आहे, असे सांगण्यात आले आहे.

ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय होण्यासाठी स्वप्न पाहत होती. मात्र, अशाच वेळी तिच्यावर काळाने घाला घातला आणि तिचे कुटुंब देखील आता पुरते हादरले आहेत. काही वर्षांमध्ये सोशल मीडिया हा खूप मोठ्या प्रमाणात बोकळला आहे. सोशल मीडियावर अनेक जण हे रातोरात स्टार बनताना दिसत असतात.

हे स्टार बनल्यानंतर नंतर बॉलीवूडमध्ये देखील त्यांचे जायचे स्वप्न असते. मात्र, अशातच काही जणांना या शेती जर काही जण मध्येच प्रवास भरकटून जातात. आता देखील एक 21 वर्षाची अभिनेत्री अशीच आपल्याला सोडून गेली आहे. या अभिनेत्रीचे नाव मेघा ठाकूर असे आहे. याबद्दलच आपण जाणून घेऊया.

मनोरंजन विश्वाला आणखीन एक धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वामधून अतिशय तरुण असलेली एक कलाकार आपल्या मध्ये आज नाही आहे. सुप्रसिद्ध टिक टॉक स्टार असलेली मेघा ठाकूरचे वयाच्या 21 व्या वर्षीच निधन झाले आहे. तिच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. मेघाच्या आईने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

याबाबत त्या म्हणाल्या की, आमच्या आयुष्यातील सुंदर प्रकाश आमच्या जगण्याची उमेद असलेली आमची लाडकी मुलगी मेघा ठाकूर ही आम्हाला सोडून गेली आहे. तिच्या अशा अचानक जाणे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. यावेळी हे सांगताना त्यांच्या भावना खूपच गहिवरल्या होत्या. मेघा ठाकूर हिचे कशामुळे निधन झाले याबाबत काही माहिती कळू शकली नाही.

मात्र, तिच्या तिच्या अशा जाण्याने अनेकांना खूप मोठा धक्का बसला आहे. तर मेघा ठाकूर आपल्याला आवडत होती का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा

Team Hou De Viral