मिथुन दा ची पहिली बायको होती सुपरमॉडल, आता करते असे काम पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल

मिथुन दा ची पहिली बायको होती सुपरमॉडल, आता करते असे काम पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल

मिथुन चक्रवर्तीची प्रतिमा तशी तर एक सभ्य माणसाची आहे, परंतु मिथुनला बॉलीवूडच्या स्टंट्सची चांगली माहिती आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात मिथूनने हा स्टंट वापरला आणि अभिनेत्र्यांमध्ये आपलं आकर्षण निर्माण करून बरेच यश मिळवून घेतले. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ‘मृगाया’ या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.

तरीपण त्याच्या साधा देखावा आणि चेहरामुळे कोणीही त्याला व्यावसायिक चित्रपटात नायक बनविण्यास तयार नव्हता. या संघर्षाच्या काळात मिथुनने हेलेना ल्यूकला मोहरा बनवल. 70 च्या दशकात, हेलेना फॅशन जगातील एक प्रख्यात नाव होते. यानंतर 1980 मध्ये बॉलीवूडच्या पहिल्या फिल्म ‘जुदाई’ मध्ये काम केले.

मिथुन थ्रो मिथुन पहिल्यांदाच हेलेनाच्या प्रेमात पडला. त्याचवेळी हेलेनाने जावेद खानसोबत ब्रेकअप केले. दोघांनीही एकत्र वेळ घालवायला सुरुवात केली. पण मिथुन हेलेनाच्या प्रेमावर जितका वेडा होता तितका हेलेना नव्हता. म्हणूनच मिथुन त्याच्यामागे खूप मागे रहायचा.

स्टारडस्ट दिलेल्या मूलखतीमध्ये हेलेनाने सांगितले की सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री झोपेच्या वेळापर्यंत मला लग्नासाठी मानवत असायचे.शेवटी त्याने मला त्याच्यावर प्रेम करण्यास मनवलंच.त्यानंतर कोणालाही न सांगता 1979 मध्ये आम्ही लग्न केलं.यावेळी हेलेनाच वय 21 वर्ष होत.या लग्नानंतर मिथुनला ना केवळ मुबंई मध्ये एक सुरक्षित ठिकाण भेटलं त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रात ओळख देखील वाढल्या.

जसे जसे मिथुन चित्रपटात व्यस्थ होत गेला तसा तसा तो हेलेनापासून लांब होत गेला.लग्नानंतरही मिथुनच योगिता बाली वर प्रेम जडलं आणि या मुळे देखील हेलेना आणि मिथुन मध्ये दुरावा निर्माण झाला.मिथुन आणि योगिताच्या अफेअरच्या बातम्या बाहेर येऊ लागल्याने त्याच वेळेस हेलेना आणि मिथुन च्या देखील घटस्पोटच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या.

लग्नाआधी हेलेना एक मॉडेल होती पण लग्नानंतर मिथुन ने तिला घरी बसून राहण्यास सांगितले होते.या लग्नानंतर मिथुनच करिअर वाढलं पण हेलेनाच करिअर मात्र डबघाईला गेलं होतं.लग्न मोडल्यानंतर हेलेना मिथुन ला दाखवून देणार होती की ती देखील अभिनेत्री बनू शकते म्हणून तिने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली पण यशस्वी होऊ शकली नाही.

1980 मध्ये हेलेनाले मिथुनसोबत लग्न केल्याचे मीडियासमोर मान्य केले. मिथुन यांनीही याचा इन्कार केला नाही. पण यानंतर लवकरच दोघांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. घटस्फोटानंतर हेलेनाने मिथुन यांना पोटगीची रक्कम मागितली नाही. पण मी सुद्धा अभिनेत्री बनू शकते, हे त्यांना दाखवायचे होते.

लग्न तुटल्यानंतर हेलेनाने काही चित्रपट केलेत. पण तिला यश मिळाले नाही. मीडियाचे मानाल तर हेलेना आता न्यूयॉर्कमध्ये सेटल झाली आहे आणि येथे फ्लाईट अटेंडेंटचे काम करतेय.

Team Hou De Viral