‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला केले दवाखान्यात दाखल ? प्रकृती गंभीर…

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला केले दवाखान्यात दाखल ? प्रकृती गंभीर…

सनी देओल हे नाव घेताच आपल्या समोर उभा राहतो एक धडधाकट अभिनेता. आणि त्याचा तो डायलॉग आठवतो. ‘जब ढाई किलो का हाथ किसी पर पड जाता है, तो आदमी उठ नही दुनिया से उठ जाता है’. हा डायलॉग दामिनी चित्रपटातील होता. हा चित्रपट प्रचंड चालला होता. या चित्रपटामध्ये ऋषी कपूर, मीनाक्षी शेषाद्री यांच्या भूमिका होत्या.

या चित्रपटानंतर सनी देओल ने अनेक चित्रपट केले होते. सनी देवलचा घायल, घातक हा चित्रपट प्रचंड चालला होता. घातक चित्रपटातील त्यांची भूमिका खूप छान झाली होती. त्याची डॅनी डेंझोग्पा सोबत जमलेली जुगलबंदी ही प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्याचप्रमाणे घायल या चित्रपटात अमरीश पुरी ला त्याने सलो की पळो करून सोडले.

या चित्रपटातली त्याची भूमिका अजरामर अशी राहिली. या चित्रपटातील गाणी देखील खूप चांगले होते. त्यानंतर सनी देओल याने मागे वळून पाहिलेच नाही. एकानंतर एक चित्रपट त्या ने केले. मात्र, त्याचा यश चोप्रा यांच्या सोबत झालेला वाद हा देखील खूप चर्चेत आला होता. सनी देओल याने ड र या चित्रपटात काम केले होते.

डर चित्रपटात सनी देओल याची भूमिका छोटी करण्यात आली होती, असा त्याने नंतर आरोप लावला होता. या चित्रपटात शाहरुख खान याची भूमिका नकारात्मक असून शाहरुख खान हाच या चित्रपटात हीरो होता गे त्यावेळी स्पष्ट झाले होते. कारण नागरिकांनी शाहरुख खान यालाच डोक्यावर घेतले होते. त्यानंतर सनी देओल याने त्यांच्यासोबत उभ्या आयुष्यात कधीही काम केले नाही.

तसेच शाहरुख खान सोबत देखील त्याने नंतर एकही चित्रपट केला नाही. 2001 सनी सनी देवल याने अनिल शर्मा यांच्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटात काम केले होते. सुरुवातीला हा चित्रपट सनी देवल याने खूप विचारपूर्वक स्वीकारला होता. त्यानंतर या चित्रपटाने अफाट असे यश मिळवले होते.

भारत आणि पाकिस्तान या दरम्यान झालेल्या फळणी वर हा सुपरहिट चित्रपट आधारित होता. या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांची प्रेम कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटाबरोबरच आमिर खान याचा लगान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांनी त्यावेळेस बॉलीवूडवर सर्व विक्रम मोडीत काढले होते.

आता सनी देओल याच्या बाबतीतली एक बातमी सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाली आहे. या बातमीनुसार सनी देओल याला गंभीर दुखापत झाली आहे. सनी देवल यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, सनी देओल याला पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर सध्या अमेरिकेत उपचार सुरू आहेत.

एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर मुंबईमध्ये काही दिवस त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, त्याला काही फरक पडला नाही. त्यामुळे अमेरिकेमध्ये दाखल करण्यात आले. आता काही दिवस आराम करून पुन्हा तो या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात येते.

सनी देओल याच्या घातक आणि घायल या चित्रपटाचे सिक्वेल देखील येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Team Hou De Viral