अन मानिषाने ‘नाना पाटेकर’ आणि ‘आयशा जुल्का’ ला अश्या अवस्थेत रंगेहाथ पकडलं होतं, नानामुळे झाला होता दोघींमध्ये वाद

अन मानिषाने ‘नाना पाटेकर’ आणि ‘आयशा जुल्का’ ला अश्या अवस्थेत रंगेहाथ पकडलं होतं, नानामुळे झाला होता दोघींमध्ये वाद

आयशा जुल्का म्हटलं तर ९० च्या दशकातील तिचे कितीतरी सिनेमा डोळ्यांसमोर येतात. आयशाचा खास लक्षात राहणारा सिनेमा म्हणजे आमीरसोबतचा ‘जो जिता वही सिकंदर’. आयशाने आपल्या करिअरमध्ये आमिर खान, मिथुन, अक्षय कुमार आणि नाना पाटेकरसारख्या दिग्गजांसोबत काम केलं. आयशा तिच्या कामासोबतच काही वादामुळेही चर्चेत राहिली.

तेलगु सिनेमातून डेब्यू करणाऱ्या अभिनेत्री आयशा जुल्काने १९९१ मध्ये आलेल्या ‘कुर्बान’ मधून बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. तिचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं. त्यात तिच्या एका अफेअरची चर्चा सर्वात जास्त झाली. ती म्हणजे नाना पाटेकरसोबतच्या.आयशा जुल्का आणि नाना पाटेकर यांच्यासोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत होती.

२००३ मध्ये आयशा जुल्काने नानासोबत ‘आंच’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. यात दोघांचे अनेक इंटिमेट सीन्सही होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी नाना पाटेकर हे पत्नीपासून वेगळे राहत होते.

मनीषाने नाना आणि आयशाला रंगेहाथ पकडलं

याच काळात नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, आंच सिनेमानंतर आयशा आणि नानाच्या रोमान्सची चर्चा रंगू लागली होती. रिपोर्ट्सनुसार, मनीषाच्या कानावर दोघांची चर्चा आली तेव्हा ती फार इनसिक्योर झाली.

चर्चा अशीही होती की, मनीषाने नाना पाटेकर आणि आयशा जुल्का यांना एकाच रूममध्ये रंगेहाथ पकडलं होतं. संतापलेल्या मनीषाने आयशाला त्यावेळी बरंच सुनावलं होतं. पण असंही सांगितलं जातं की, नंतर नाना मनीषाचा राग घालवण्यातही यशस्वी ठरले होते.

नानासोबत लिव्ह-इन

काही रिपोर्ट्स असंही सांगतात की नाना पाटेकर हे मनीषासोबत लग्न करण्याबाबत काही ठोस सांगत नव्हते. त्यामुळे मनीषानंतर नानापासून वेगळी झाली होती. अशात मनीषासोबत ब्रेकअपनंतर नाना पाटेकर आणि आयशा जुल्का लिव्ह-इनमध्ये राहत होते. पण नंतर दोघेही वेगळे झाले आणि आयशाने एका बिझनेसमॅनसोबत लग्न केलं.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral