शरीरामध्ये या तीन गोष्टींच्या कमतरतेमुळे चढते ‘नस वर नस’, जाणून घ्या कुठली कमतरता आहे आपल्या शरीरात..

शरीरामध्ये या तीन गोष्टींच्या कमतरतेमुळे चढते ‘नस वर नस’, जाणून घ्या कुठली कमतरता आहे आपल्या शरीरात..

आपले शरीर हे अतिशय रंजक पद्धतीने बनलेले आहे. शरीरामध्ये एखाद्या व्हिटॅमिनची जर कमी पडली असल्यास आपल्याला त्रास देऊ लागतात. मात्र, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा आपल्याला एखादा आजार जडल्यावर त्याचे गांभीर्य कळत असते. तोपर्यंत आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो.

मात्र, शरीरामध्ये विटामिन, फायबर अशा पोषक तत्त्वांची गरज मोठ्या प्रमाणात असते. असे घटक आपल्या शरीरात कमी पडले तर आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते. विटामिन सी ची कमतरता असल्यास आपल्याला इतर नुकसान होऊ शकते. आपले हात पाय दुखू शकतात. त्यामुळे डॉक्टर विटामिन सी युक्त आहार घेण्याचा सल्ला घेत असतात. अनेकांचा हात हा अखडात असतो. आपण सकाळी उठल्या उठल्या काहीही काम करू शकत नाही.

दिवसभर आपला हात आखडलेल्या असतो आणि आपला दिवस खराब जातो. मात्र, विटामिन सी च्या कमतरतेमुळे अशी समस्या निर्माण होत असते. आपण डॉक्टरांकडे जाऊन महागडी औषधे घेतो. मात्र, काहीही उपयोग होत नाही. जर आपला हात पाय आखडत असेल तर आपल्या शरीरात विटामिन ची कमी आहे, असे समजावे. तर कुठल्या गोष्टीचा कमतरतेमुळे त्रास होऊ शकतो आपण या लेखामधील जाणून घेऊया..

1) विटामिन सी :

ही कमतरता असल्यास आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. आपल्याला विटामिन सी ची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात असते. विटामिन सी कमी झाल्यास सर्दी-खोकला डोळ्याभोवती वर्तुळे येणे, असे आजार होतात. तसेच आपला हात पाय देखील यामुळे अखडू शकतो. त्यामुळे आपण विटामिन सी युक्त आहार घेतला पाहिजे. असे न केल्यास आपल्या नसा एकमेकांवर चढून आपला हात दुखू शकतो. त्यामुळे विटामिन सी युक्त फळे खाल्ले पाहिजेत. लिंबू, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी असते.

2) हिमोग्लोबिन :

आपल्या शरीरातील रक्त चांगले ठेवण्यासाठी हिमोग्लोबिन ची खूप मोठी आवश्यकता असते. जर हिमोग्लोबिन आपले चांगले नसेल तर नसा एकमेकांवर चढून जाऊन आपल्याला हात दुखी पाय दुखीची समस्या होते. पर्यायाने आपले हात हे दुखत असतात. त्यामुळे हिमोग्लोबिन हे आपल्या शरीरातील चांगले ठेवावे लागते. हिमोग्लोबिनमुळे आपल्या शरीरात इतर अवयवांना रक्त ऑक्सिजन मिळत असते. हीमोग्लोबिन वाढीसाठी आपण आंबा, हिरव्या पालेभाज्या, तुळस, अंगूर, गुळ इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकतात.

3) आयर्न :

आपल्या शरीरातील iron प्रमाण कमी झाले असल्यास आपल्याला इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपले हात पाय यामुळे दुखत असतात. नस मजबूत बनण्यासाठी आयर्न हे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे आयर्नयुक्त फळे भाज्या आपण नेहमी खाल्ल्या पाहिजेत. आयर्न मुळे आपल्याला शरीरातील ऑक्सिजन मिळत असते. असे घटक कमी झाल्यास आपली ऑक्सिजनची क्षमताही कमी होते. त्यामुळे हिरव्या भाज्या, बिन ड्रायफूट मोठ्या प्रमाणात खाल्ले पाहिजे. यामुळे नसावर नस देखील पडत नाहीत आणि आपले हात अखडत नाहीत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral