खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसतात ‘या’ अभिनेत्रींच्या आई, 5 नंबर वालीचे तर आजही आहेत ‘फॅन्स’

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत की त्यांच्या आईदेखील अभिनेत्री राहिलेल्या आहेत. मात्र, काही अभिनेत्री अशा आहेत की त्यांना बॉलिवूडची अजिबात पार्श्वभूमी नाही. मात्र, असे असले तरी कुठेतरी बॉलिवूडची त्यांचा संपर्क येत असतो. बॉलिवुडमध्ये अभिनेत्री या सुंदर दिसतात.
मात्र, त्यांचे आई वडिल कसे दिसतात, भाऊ कसे दिसतात. याबाबत जाणून घेण्याचे अनेकांना मोठी उत्सुकता असते. आम्ही आपल्याला आजच्या लेखामध्ये अशाच काही अभिनेत्री यांच्या आई बाबत माहिती देणार आहोत. तसेच त्यांचे फोटो देखील आपल्याला शेअर करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..
1) ट्विंकल खन्ना, डिम्पल कपाडिया : ट्विंकल खन्ना हिने बॉलीवूड मध्ये खूप चांगले काम केले आहे. अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बरसात हा तिचा पहिला चित्रपट होता. डिंपल कपाडिया यांनी तर बॉलीवूड गाजवून सोडले आहे. त्यांनी राजेश खन्ना यांच्या सोबत लग्न केले होते. डिंपल खन्ना आजही तेवढ्याच सुंदर दिसतात. डिंपल खन्ना यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन मुली आहेत.
2) करिष्मा कपूर, करीना कपूर बबीता : करिष्मा कपूर, करीना कपूर यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहे. करिष्मा कपूर हिने सुरुवातीला बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने गोविंदा सोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यानंतर करीना कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने देखील खूप चित्रपटात काम केले आहे. तिने सैफ अली खान सोबत लग्न केले आहे. या दोघींची आई म्हणजे बबिता. बबिता या जुन्या काळच्या अभिनेत्री असून त्या अतिशय सौंदर्यवान होत्या. आजही त्या तितक्याच छान दिसतात.
3) कोंकणा सेन, अपर्णा सेन : कोंकणा सेन हिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. ट्रॅफिक सिग्नल हा तिचा चित्रपट विशेष करून गाजला होता. या चित्रपटात तिने एका वेश्येची भूमिका केली होती. मात्र, असे असूनही तिची भूमिका सर्वांनाच आवडली होती. काही वर्षांपूर्वी तिने रणवीर शौरी सोबत लग्न केले होते. मात्र, कालांतराने त्यांचा घटस्फोट झाला. कोकणा आई म्हणजे अपर्णा अपर्णा सेन. त्यांनी देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. त्या आजही सुंदर दिसतात.
4) आलिया फर्नीचरवाला, पूजा बेदी : पूजा बेदी ही कबीर बेदी यांची मुलगी आहे. तिने अनेक चित्रपटातून काम केले आहे. बॉलिवूडमध्ये हॉट अभिनेत्री असा तिचा फार पूर्वी लौकिक होता. कालांतराने ती बॉलीवूड पासून दूर राहिली. पूजा बेदी यांच्या मुलीचे नाव आलिया फर्नीचरवाला आहे. ती देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पूजा आजही तेवढ्याच हॉट आणि सेक्सी दिसतात.
5) सोहा अली खान, शर्मिला टागोर : सोहा अली खान हिने काही वर्षांपूर्वी कुणाल खेमूसोबत लग्न केले आहे. ती आता बॉलिवूडपासून दोन हात लांब आहे. आता ती संसारात मग्न झाली आहे. सोहा अली खान हिने अनेक चित्रपटात काम केले असून तिचे काही चित्रपट हिट झाले आहेत. सोहा अली खान हिच्या आईचे नाव शर्मिला टागोर आहे. शर्मिला टागोर यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. शर्मिला आजही तेवढ्याच सुंदर दिसतात.
6) सोनाक्षी सिन्हा, पूनम सिन्हा : सोनाक्षी सिन्हा हिने दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्यानंतर तिला मोजक्याच चित्रपटात यश मिळाले आहे. सोनाक्षी सिन्हा हिच्या आईचे नाव पूनम सिन्हा असे आहे. पूनम सिन्हा यांचा विवाह शत्रुघन सिन्हा यांच्या सोबत झालेला आहे. त्या सुभाष घई यांच्या भगिनी आहेत. पूनम सिन्हा आजही तेवढ्याच सुंदर दिसतात.