लग्नाच्या 4 महिन्यांतच आई बनली ही प्रसिद्ध अभिनेत्री; जुळ्या मुलांचं केलं स्वागत

लग्नाच्या 4 महिन्यांतच आई बनली ही प्रसिद्ध अभिनेत्री; जुळ्या मुलांचं केलं स्वागत

मनोरंजन क्षेत्रामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. आता देखील एक बातमी अशी समोर आली आहे की, एका अभिनेत्रीला लग्नाच्या चार महिन्यानंतरच दोन जुळ्या मुली झाली आहेत. दक्षिण चित्रपट सृष्टीतील आघाडीची ही अभिनेत्री आहे. तिचे नाव नयनतारा असे आहे.

नयनतारा हिचे खाजगी आयुष्य देखील वादाने भरलेले आहे. नयनतारा ही सध्या विघ्नेश या दिग्दर्शकासोबत लगीनगाठीत राहत आहे. नयनतारा हिचे नाव अनेकांसोबत जोडले गेलेले आहे. नयनताराचे नाव प्रभुदेवा सोबत देखील जोडले गेले होते. प्रभुदेवा याचे लग्न लतासोबत झाले होते. 2018 मध्ये प्रभुदेवा याच्या मोठ्या मुलाचे कॅन्सरने निधन झाले होते.

प्रभुदेवा याला तीन मुलं आहेत. मात्र, गेल्या काही वर्षापासून त्याचे अभिनेत्री नयनतारासोबत प्रेम प्रकरण असल्याचे सांगण्यात येते. याची भनक लता हिला लागल्यावर तिने प्रभू देवाला चांगलेच खडसावले असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर काही काळ हे प्रकरण थांबले होते. मात्र, त्यानंतरही प्रभुदेवा हा नयनतारा तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता.

त्यामुळे 2011 मध्ये त्याने आपल्या सोळा वर्षाच्या संसारावर पाणी सोडले. त्याने आपल्या पत्नीला पोटगी मध्ये दहा लाख रुपये दिले. तसेच 25 कोटी रुपयांची संपत्ती देखील दिली. त्यानंतर त्याने 2012 मध्ये आपले पत्नी लता सोबत काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते.त्यानंतर तो नयन तारा सोबत लिव्ह इन राहू लागला. नयनतारा ही ख्रिश्चन धर्माची आहे.

आता नयनतारा हिच्या बाबतीतली एक बातमी समोर आली आहे. नयनतारा आणि विघ्नेश यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. नयनतारा हिने नुकतीच ही गुड न्यूज दिली आहे. नयनतारा आणि विघ्नेश यांनी जून महिन्यात लग्न केले होते. त्यानंतर आता अवघ्या चार ते पाच महिन्यातच त्यांना दोन जुळी मुले झाले आहेत.

त्यामुळे नयनतारा ही आधीच गरोदर होती, असे संकेत आता मिळत आहेत. नयनतारा आणि विघ्नेश यांचा संसार चांगला सुरू आहे. विघ्नेश हा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे तर आपले याबद्दल काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral