‘देवमाणूस’ मधील दिव्याचा हटके हॉट डान्स होतोय व्हायरल तुम्ही पाहिला का? पाहून होश उडतील

‘देवमाणूस’ मधील दिव्याचा हटके हॉट डान्स होतोय व्हायरल तुम्ही पाहिला का? पाहून होश उडतील

गेल्या काही महिन्यापासून छोट्या पडद्यावर मालिका या पूर्ववत सुरू झालेल्या आहेत. गेल्यावर्षी बरोबर मार्च महिन्यातच कोरोना महामारी सुरू झाली. त्यानंतर अनेक मालिका या बंद पडल्या. त्या आधी मालिकांच्या दिग्दर्शकांनी त्यांनी आधीचे भाग चित्रित केले होते, तेवढे भाग दाखवण्यात आले. त्यानंतर मात्र, त्यांच्याकडे भाग राहिले नाही. त्यामुळे आता प्रेक्षकांना काय दाखवावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.

तसेच प्रेक्षकांना देखील हे माहीत होते की, आता मालिकांचे चित्रीकरण संपले आहे. त्यामुळे आपल्याला नवीन काय दाखवतात याची उत्सुकता होती. यामुळे दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी असे ठरवले की जुन्या ज्या मालिका आहे, त्या पुन्हा नव्याने दाखवायच्या. यातील काही निवडक मालिका पुन्हा नव्याने दिग्दर्शकांनी व निर्मात्यांनी दाखवण्यास सुरुवात केली.

यामध्ये श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका पुन्हा एकदा दाखवण्यात आली होती. या मालिकेत दिलीप प्रभावळकर यांनी अफलातून अशी भूमिका भूमिका साकारली होती. ही भूमिका खूप गाजली होती. या मालिके शुभांगी गोखले देखील दिसल्या होत्या. तसेच शिरीष कदम हा देखील या मालिकेत होता. ही मालिका आबालवृद्धांना आवडत होती. त्यामुळे जुने दिवस पुन्हा प्रेक्षकांना आठवले.

त्यानंतर होणार सुन मी या घरची ही मालिका दाखवण्यात आली. तसेच चार दिवस सासूचेही मालिका देखील प्रेक्षकांना दाखवण्यात आली होती. याच प्रमाणे अनेक चित्रपट देखील पुन्हा नव्याने दाखवण्यात आले होते. मालिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. तसेच दूरदर्शन वर महाभारत व रामायण ही मालिका पुन्हा एकदा सुरू झाली.

प्रेक्षकांना ती तेवढीच आवडली होती. मात्र, काही काळानंतर सरकारने अनेक बाबतीमध्ये शिथिलता देण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू मालिकांचे चित्रीकरण देखील सुरू झाले. मात्र, एका मालिकेच्या सेटवर पुन्हा कलाकारांना कोरोनाची लागण झाल्यावर पूर्ण मालिकांचे चित्रीकरण हे बंद करण्यात आले. असे अनेकदा झाले त्यानंतरही नियम पाळून पुन्हा मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले.

आता मालिका या सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत. असे म्हणावे लागेल. आज आम्ही आपल्याला देव माणूस या मालिकेबद्दल माहिती देणार आहोत. देव माणूस ही मालिका गेल्या काही दिवसापासून प्रेक्षकांची चांगले मनोरंजन करत आहे. ही मालिका प्रेक्षकांना देखील आवडत आहे. या मालिकेत अनेकांच्या भूमिका आहेत. मात्र, आम्ही आपल्याला या मालिकेतील दिव्या या पत्राबद्दल सांगणार आहोत.

दिव्या हिने या मालिकेत अतिशय चांगले असे काम केलेले आहे. तिचे खरे नाव नेहा खान असे आहे. तिचा जन्म 13 ऑगस्ट 1995 मध्ये झाला आहे. ती सध्या 25 वर्षाची आहे. दिव्या ही अमरावती येथील रहिवासी आहे. आठवीत असताना तिने मॉडेलिंग सुरू केले होते. वयाच्या पंधराव्या वर्षी तिला प्रिन्सेस ऑफ महाराष्ट्र हा किताब मिळाला होता. त्यानंतर तिने 2014 मध्ये अनुपम खेर यांच्या ॲक्टींग स्कूल मध्ये प्रवेश केला.

त्यानंतर तिला 2014 मध्येच बॅड गर्ल यात काम मिळाले. या मध्ये शर्लिन चोप्रासोबत तिने काम केले होते. त्यानंतर उवा हा चित्रपट देखील तिने केला होता. याबरोबरच तिने गुरुकुल या चित्रपटात कामिनीची भूमिका साकारली होती. ही भूमिका चांगली होती. तसेच युवा डान्सिंग क्वीन चा किताब देखील तिला मिळाला होता.

आता चांगलीच चर्चेत आलेली आहे. देव माणूस या मालिकेतील चांगली भूमिका करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दिव्या हिने नुकताच एक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अतिशय बहारदार पणे नसताना दिसत आहेत. तिचे शरीर अतिशय सूडोल आणि मदमस्त दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी या व्हिडिओला खूप लाईक केले आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral