मालिकाविश्वातील ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री लग्नानंतर 10 वर्षांनी होणार आई

मालिकाविश्वातील ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री लग्नानंतर 10 वर्षांनी होणार आई

काही वर्षांपूर्वी बालिका वधू ही मालिका प्रचंड गाजली होती या मालिकेमध्ये अनेक मुलगा सर्वाधिक भूमिका गाजली होती ती प्रत्युषा बॅनर्जी हिची. गेल्या वर्षी प्रत्युषा बॅनर्जी ही काम करत असलेल्या ‘बालिका वधू’चा दुसरा भाग आता लवकरच प्रदर्शित झाला. प्रत्युषा बॅनर्जी हिने पाच वर्षांपूर्वी आपले जीवन संपवले होते. तिच्या आत्महत्येचे कारण अजूनही कळले नाही.

तिने आपले जीवन का संपले याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. आता बालिका वधूचा दुसरा भाग येणार आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे कुटुंबीय देखील गेल्या वर्षी पुन्हा समोर आले आहे. तिचे कुटुंबीय आता सध्या हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्याचे कळत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रत्यूषाच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी आपल्या संवेदना बोलून दाखवल्या. प्रत्युषाच्या वडिलांचे नाव शंकर बॅनर्जी असे आहे. या वेळी शंकर म्हणाले की, आमच्या आयुष्यात फार मोठे वादळ आले आहे. प्रत्युषा आमच्यासाठी सगळं काही होती. तिने का आत्महत्या केली हे अजूनही समजत नाही.

या प्रकरणाचा खटला लढता लढता आमच्याकडील सगळे पैसे संपले आहेत. तसेच आमच्याकडे काही देखील राहिले नाही, असे त्यांनी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. मुलीने आम्हाला खूप चांगले दिवस दाखवले. मात्र, आता वाईट दिवस आमच्यावर आल्याचे ते म्हणाले. सध्या आमच्यावर कर्जाचा खूप मोठा डोंगर आहे. त्यामुळे आम्हाला एकाच खोलीत राहावे लागत आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्युषाची आई सध्या एका चाईल्ड केअर सेंटर मध्ये काम करत असल्याचे समोर आले आहे. तिचे वडील देखील सध्या याच आशेवर आहेत की, काही तरी पुन्हा चमत्कार घडेल आणि प्रत्युषाच्या या प्रकरणात आम्हाला आम्हाला न्याय मिळेल असे सांगितले होते. तर आता या बाबतीतलीच एक बाकी समोर आली आहे.

या मालिकेमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने आता गुड न्यूज दिल्याची माहिती समोर आली आहे. बालिका वधू या मालिकेमध्ये नेहा मर्दा ही अभिनेत्री आपल्याला दिसली होती. नेहा मर्दा ही अतिशय जबरदस्त अशी अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. नेहा आता लवकरच आई होणार असल्याचे सांगण्यात येते.

याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट केली आणि आपल्या चहात्यांना माहिती दिली आहे. तिने पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर मुलाचे नाय का काय ठेवणार असं देखील विचारले आहे. तर आपल्याला नेहा मर्दा ही आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral