3 दिवस मृतदेह सडत होता घरात इतका वाईट शेवट झाला होता या अभिनेत्रीचा, आयुष्याचे शेवटचे क्षण काढले होते एकटेपणात

वेटरन अभिनेत्री नलिनी जयवंत जर आज जिवंत असती तर आज 95 वर्षाची असते. 1926 मध्ये मुंबई येथे जन्मलेली नलिनी 40 आणि 50 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. नात्याने ती काजोलची आजी होती.2010 मध्ये जेव्हा तिचे निधन झाले तेव्हा तिचा मृ त दे ह पूर्ण तीन दिवस तिच्या युनियन पार्क,चेंबूर(मुंबई) येथील घरात सडत होता.
विशेष म्हणजे या रहस्यमय मृ त्य नंतर देखील कुठल्याही प्रकारची एफआईआर नोंदवली नव्हती. नलिनी जयवंत ने चित्रपटसृष्टी मध्ये बालकलाकार म्हणून प्रदार्पण केले होते. यावेळी नलिनी चे वय 14 वर्ष होते. पण तिच्या अभिनयाच्या जोरावर लवकरच तिला चित्रपटात मुख्य भूमिका मिळाल्या होत्या.
एक वेळ अशी पण होती की प्रत्येक फिल्ममेकर नलिनी सोबत काम करण्यास उत्सुक होता.नलिनीला कामाची कधीच कमी नव्हती पण तिच्या शेवटच्या काळात तिच्यासोबत तीच कुटुंब सोबत नव्हतं ना चित्रपटसृष्टी ती शेवटी पाई पाई साठी प्रयत्न करत होती. 22 डिसेंबर 2010 ला जेव्हा नलिनीच निधन झाले तेव्हा कोणाला कसली माहिती देखील नव्हती.
तीन दिवस तिचा मृ त दे ह घरात सडत होता.आता पण नलिनीचा मृ त्य एक रहस्य आहे. 1983 पासून नलिनी युनियन पार्क मधील तिच्या घरात एकटी राहत होती. 40 आणि 50 च्या दशकात नलिनी त्या काळातील सगळ्यात सुंदर अभिनेत्री मधुबालाला देखील टक्कर देत होती. 1952 मध्ये एका फिल्मफेअयर मॅगझीन ने एक आकडेवारी दिली त्यात नलिनी ही प्रथम क्रमांकावर होती.
नलिनीने 1945 मध्ये दिग्दर्शक वीरेंद्र देसाई सोबत लग्न केले होते.पण 3 वर्षांनंतरच 1948 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.त्यानंतर तिने दुसरे लग्न प्रभू दयाल सोबत 1960 मध्ये केले. प्रभू दयाल सोबत नलिनी ने खूप चित्रपटात काम केले होते.पण 2001 मध्ये प्रभूचा मृ त्य झाला होता. 60 वे दशक येता येता नलिनीला चित्रपट येणे बंद झाले.
त्यानंतर ती स्वतः चित्रपटापासून दूर झाली व तिचे वयक्तिक आयुष्य जगायला लागली.1983 मध्ये तिने नास्तिक या चित्रपटात अमिताभच्या आईची भूमिका केली होती. 1951 मध्ये नलिनी ने एका मॅगझीन साठी खूप बोल्ड फोटोशूट केला होता.यावेळी तिचा हा फोटोशूट खूप चर्चेचा विषय ठरला होता.नलिनी ने बऱ्याच हिट चित्रपटात काम केले होते.
1941 मध्ये आलेल्या बहन या चित्रपटापासून तिला प्रसिद्धी मिळाली होती. पण आयुष्यातील शेवटच्या क्षणी तिच्या जवळ तिचे कोणीच नव्हते.ती एकटी राहत होती व तिला तिच्याकडे तिचे घर चालवण्याचे देखील पैसे नव्हते.20 डिसेंबर 2010 ला एकटेपणातच तिचा मृ त्यू झाला.
नलिनी जयवंत यांनी बहन (1941), आंखें (1950), नौजवान (1951), लकीरें (1954), रेलवे प्लेटफॉर्म (1955), मिलन (1958), हम सब चोर हैं (1956), सेनापति (1961), नीलमणि (1957), ‘गर्ल्स होस्टल (1963) सारख्या इतकं चित्रपटांत काम केले आहे.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.