ले’स्बि’यन किसिंग सीन दिल्यानंतर तिने केला धक्कादायक खुलासा म्हणाली, एकवेळ मुलाला किस…

ले’स्बि’यन किसिंग सीन दिल्यानंतर तिने केला धक्कादायक खुलासा म्हणाली, एकवेळ मुलाला किस…

आज आपण निया शर्मा बद्दल बोलणार आहोत निया शर्माने तिच्या वेब सिरीज ट्विस्टेड मध्ये ले’स’बि’न कि’स केला आहे.एका मुलीसोबत अश्याप्रकारे कि’स सीन दिल्यानंतर निया शर्माला तिच्या या कामावर लाज वाटत आहे. हेच कारण आहे एका मूलखतीमध्ये नियाला या गोष्टीचा किती त्रास झाला हे दिसून येत आहे.

एका एंटरटेनमेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये निया शर्मा ने तिच्या ले’स’बि’न किस बाबत बोलताना हे म्हंटले की-मी वेब सिरीज ट्विस्टेड मध्ये या वेळेस किस सीन दिला जेव्हा ओटीटी प्लेटफॉर्म एवढा प्रसिद्ध नव्हता. आता ओटीटी खूप प्रसिद्ध झाला आहे.

निया शर्मा पुढे बोलली की-एका मुलीला किस करायला मला खूप वेगळं वाटत होतं.एक ले’स’बि’न किस सीनच्या नंतर मला कळून चुकले की एका मुलाला किस करणे हे मुलीला किस करण्यापेक्षा सहज असते.

तुमच्या माहितीसाठी की ट्विस्टेड च्या आधी निया शर्माने टीव्ही सिरीयल जमाई राजा 2 मध्ये देखील लीप लॉक सीन दिले होते.सिरीयल जमाई राजा 2 मधील बोल्ड लूक लोकांना खूप आवडला होता.याच शो मध्ये नियाने रवी दुबेला किस करून सनसनी माजवली होती.

तसेच तिच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल बोलताना निया शर्मा म्हंटली की-मला नाही वाटत की कोणतही नात लांबवर टिकवू शकते.जो पर्यंत मला कोणत्याही नात्यावर पूर्ण विश्वास बसत नाही तो पर्यंत मी कोणत्याही नात्याला महत्व देत नाही.

निया शर्मा पुढे बोलली की-मी प्रेम करणाऱ्या अनेक जोडप्यांचे ब्रेकअप झालेले देखील पाहिले आहे.सोशल मीडियावर सगळं काही ठीक वाटत असतं लन रिअल लाईफ मध्ये अस काही नसतं जस सोशल मीडियावर असतं.जेव्हा मला माझ्या नात्यावर पूर्णपणे विश्वास बसेल तेव्हा पूर्ण जगाच्या समोर या बाबतीत खुलासा करेल.

तुमच्या माहितीसाठी की रवी दुबे आणि निया शर्मा यांनी वेब शो जमाई राजा 2.0 मध्ये काम केले आहे.शो साठी दोघांनी अंडरवॉटर किसिंग सीन शूट केला होता.निया ने तो क्षण लक्षात ठेवून रवी ला बेस्ट किसर असे देखील बोलले होते.रवी ने ऑनस्क्रिन बो’ल्ड सीन देण्याबाबत हे बोलले की त्याला आधी बो’ल्ड सीन देण्यास संकोच वाटत होता परंतु नंतर सगळं काही ठीक झालं.

या गोष्टीच सगळं क्रेडिट रवी निया ला देतो. नियाला एका विदेशी मॅगझीन ईस्टर्न आई मध्ये 50 से’ क्सी एशियन महिलांमध्ये दुसऱ्या नंबरवर जागा दिली होती. टीव्ही शो जमाई राजा च्या व्यतिरिक्त एक हजारो मे मेरी बहेना आणि काली:एक अग्निपरीक्षा मध्ये देखील काम केले आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral