फोटोग्राफरने नवरीसोबत केले असे काही ‘कृत्य’, ते पाहून नवरोबा भडकला, नवरीची झाली अशी हालत

लॉकडाऊनंतर लग्नासाठीचे नियम शिथील झाल्यावर पुन्हा एकदा लगीनसराईला सुरुवात झाली आहे. त्यादरम्यान लग्नाच्या मंडपात अनेक गमती-जमती होत असतात. पण चक्क नवरदेवानच एक मजेशीर प्रकार केला आहे. नवरदेवानं जे केलं ते पाहून नवरीला हसूच आवरेन.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूऴ घालत आहे. लग्नातला एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या लग्नात फोटोग्राफर नवरीला फोटोच्या पोझ सांगत होता. त्यावेळी फोटोग्राफर वारंवार तिच्या हनुवटीला हात लावत होता. हे पाहून नवरदेवाला संताप आला आणि त्यानं जे केलं ते पाहून नवरी मात्र खो-खो हसत सुटली.
फोटोग्राफरने फोटो काढताना नवरीच्या हनुवटीला वारंवार हात लावल्यामुळे नवरदेव चांगलाच संतापला. त्याने एकदोनवेळा पाहिलं आणि नंतर फोटोग्राफरच्या पाठीत जोरात धपाटा घातला. नवरदेवाच्या या कृतीमुळे नवरी अक्षरशः लोटपोट होऊन हसू लागली.
नवरी खाली बसून हसायला लागली. खुद्द धपाटा खाल्लेल्या फोटोग्राफरलाही हसू आवरलं नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत काही लाख व्ह्यूज आणि 800 हून अधिक तो रिट्विट करण्यात आलं आहे.
ये लडक़ी पागल है पागल है, पागल है 🤣😂pic.twitter.com/wg9NGXR6da
— Vikrant ~ विक्रांत (@vikrantkumar) February 5, 2021
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.