अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या जुदाई पिच्चर मधला मुलगा आठवतोय का, आता दिसतोय खूपच हँडसम, ह्या फील्ड मध्ये आहे एक्टिव

अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या जुदाई पिच्चर मधला मुलगा आठवतोय का, आता दिसतोय खूपच हँडसम, ह्या फील्ड मध्ये आहे एक्टिव

28 फेब्रुवारी 1997 ला आलेल्या दिग्दर्शक राज कंवर यांचा जुदाई चित्रपट प्रदर्शित होऊन आता 24 वर्ष झाले आहेत.या चित्रपटात अनिल कपूर,श्रीदेवी,उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत आहेत. तसेच कादर खान,फरीदा जलाल,जॉनी लिवर आणि परेश रावल देखील होते.

90 च्या दशकात हा चित्रपट सुपरहिट झाला होता. हा चित्रपट तेलगू मध्ये शुभ लग्नम या नावाने प्रदर्शित झाला होता.यामध्ये बालकलाकार म्हणून ओमकार कपूर दिसून आले होते.तुमच्या माहितीसाठी ओमकार नी श्रीदेवी आणि अनिल कपूरच्या मुलाचा भूमिका केली होती.आज ची गोष्ट पहिली तर ओमकार 34 वर्षाचा झाला आहे व खूप हँडसम दिसतो.

ओमकार कपूर चा जन्म 31 ऑक्टोबर 1986 मध्ये मुंबई मध्ये झाला होता.त्याने त्याच्या कारकीर्द ची सुरवात 1996 मध्ये मासुम या चित्रपटात बालकलाकार म्हणून केली आहे. या चित्रपटातील गाणे छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे…या वेळी हे गाणे खूप हिट झाले होते.

त्याचबरोबर या गण्यामधील ओमकार च नटखट लूक लोकांना खूप आवडले होत.या गाण्यामुळे ओमकार खूप प्रसिद्ध झाला होता. ओमकार ने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट केले आहेत.जुडवा मध्ये त्यांनी सलमान खान च्या लहानपणीचा रोल केला आहे.त्याच बरोबर हिरो नंबर वन मध्ये गोविंदा सोबत दिसले होते.

ओमकार खूप जास्त वेळ चित्रपटाच्या पडद्या पासून लांब होता.त्यानी त्याचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर चित्रपटात परत येण्याचा निर्णय घेतला होता.अभिनयाच्या आधी तो निर्देशक संजय लीला भन्साली,फराह खान अणि अहमद खान याना भेटला होता.यावेळी त्याने खूप ऑडीशन देखील दिले होते. मोठं झाल्यावर ओमकार ने लव रंजन चा चित्रपट प्यार का पंचनामा 2 मधून वापसी केली होती.

चित्रपटाची गोष्ट केली तर यु मी और घर,झुठा कही का या चित्रपटात देखील दिसून आले होते. ओमकार 2020 मध्ये रिलीज झालेल्या वेब सिरीज माध्यर फॉरबीडेन लव:अरेंज मैरेज मध्ये दिसून आले होते. ओमकार च्या लहानपणीचा लूक व आता चा लूक खूप बदल झालेला आहे.

लहानपणी नटखट दिसणारा ओमकार आता खूप हा हँडसम दिसत आहे. तुमच्यामाहिती साठी की ओमकार ने फक्त चित्रपटातच नाही तर टीव्ही शो मध्ये देखील काम केलेले आहे.त्याने सियासत,कौशिकी,ब्रम्हा,भूतपूर्वा मध्ये काम केले आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral