मिनिटाला लाखो रुपये खर्च करते ही मुलगी, पैसे कमी पडल्यावर करते असला धंदा

मिनिटाला लाखो रुपये खर्च करते ही मुलगी, पैसे कमी पडल्यावर करते असला धंदा

या जगामध्ये असे काही लोक आहेत की, ज्यांना दोन वेळच्या जेवणासाठी झगडावे लागते. तसेच भारतामध्ये देखील असे काही लोक आहेत की, ज्यांना दोन वेळचे जेवण देखील भेटत नाही. त्यांना एक वेळ जेवण करूनच आप ला गुजरा करावा लागतो.

मात्र, दुसरीकडे अशी परिस्थिती आहे की, अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. या लोकांना अन्नाची किंमत देखील नसते. लाखो रुपये खर्च करून हे लोक मज्जा करत असतात. तसेच हॉटेलमध्ये गेल्यानंतर मोठी भाजी मागवायची आणि त्यातील थोडस खायचे आणि बाकीचे टाकून द्यायचे, असा काही ट्रेंड हा गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे.

मात्र, दुसरीकडे गरिबांना अन्नापासून वंचित राहावे लागत आहे. ही दरी कधी संपेल हे माहीत नाही. मात्र, अनेक असे श्रीमंत आहेत की, जे लाखो रुपये उधळत असतात. मात्र, त्यांना काहीही फरक पडत नाही. गरिबांना मदत करावी, असे त्यांना कधीही वाटत नाही. काही वर्षापूर्वी दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल माझं याच्या बाबतीत देखील असेच खुलासे समोर आले होते.

एका दिवसांमध्ये तो लाखो रुपये खर्च करत असल्याची माहिती समोर आली होती. तसेच दुग्ज पिण्यासाठी तो नोटांचा वापर करायचा असे देखील समोर आले होते. तसेच त्याची वैयक्तिक कामगिरी तोदेखील खूप गाजली होती. आजवर त्याने ३ लग्न देखील केले होते. असेच काही कलाकार आहेत की, जे लाखो रुपये उधळत असतात.

त्यांना कामधंदा काही करायचा नसतो. मात्र, पैसा हा उडवायचा असतो. असा ट्रेंड गेल्या काही वर्षात रुजत आहे. हॉलीवूड मध्ये देखील असे काही अभिनेते आहेत की, जे लाखो रुपये खर्च करत असतात. आज आम्ही आपल्याला एका अशाच व्यक्ती बद्दल माहिती देणार आहोत, ती व्यक्ती अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे राहते.

ती तरुणी केवळ 21 वर्षाची आहे. या तरुणीचे नाव सॅफ्रॉन द्रेविड बैरोला असे आहे. ती काही मिनिटातच लाखो रुपये खर्च करीत असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांमध्ये तिने लाखो रुपये खर्च केले आहे. तिला दर महिन्याला साडेतीन लाख रुपये खर्चायला भेटत असल्याचे सांगण्यात येते. तिचे वडील हे अतिशय गर्भश्रीमंत व्यक्ती आहेत.

काही दिवसांपूर्वी या तरुणीने एक फूल पार्टी केली होती, या पार्टीमध्ये तिने तब्बल 62 लाख रुपये खर्च केले होते. तिला दर महिन्याला साडे तीन लाख रुपये खर्च आला भेटतात. सध्या तिचा बँक बॅलन्स 7 कोटी 30 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेमध्ये ही रक्कम दहा लाख डॉलर एवढी होते. या तरुणीची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

मुलीचे वडील पहिले गे

या मुलीच्या वडिलांचे नाव टोनी असे आहे. ते अमेरिकेमधील पहिले गे असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी या मुलीला टेस्ट ट्यूब बेबी द्वारे जन्म दिला असल्याचे देखील सांगण्यात येते. या दोघींची एक ब्युटी कंपनी असून तिचे उत्पन्न जवळपास 109 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. तरुणीचे वडील हे तिला कशाला हे कमी पडू देत नाही, असे सांगण्यात येते.

Team Hou De Viral