क्रिकेट विश्वातुन वाईट बातमी ! प्रसिद्ध क्रिकेटपटूचे 66 व्या वर्षी दुःखद निधन

क्रिकेट विश्वातुन वाईट बातमी ! प्रसिद्ध क्रिकेटपटूचे 66 व्या वर्षी दुःखद निधन

क्रिकेट विश्वामध्ये अनेक धक्का देणाऱ्या बातम्या गेल्या काही दिवसात घडलेल्या आहेत. क्रिकेट विश्वामध्ये अनेक क्रिकेटपटू आपल्याला सोडून गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका प्रसिद्ध क्रिकेटपटूचे निधन झाले होते. आता देखील पाकिस्तानच्या एका माजी कर्णधार आणि अंपायरचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे.

या अंपायरने अनेक आंतरराष्ट्रीय सामने गाजवले होते. मात्र, त्याची कारकीर्द देखील अतिशय वादग्रस्त ठरली होती. अनेक मॅच फिक्सिंगचे आरोप त्यांच्यावर लवण्यात आले होते. मात्र, आता या अंपायरने जगाचा निरोप घेतला आहे. या अंपायरचे नाव असद रऊफ होते. त्यांनी आपल्या वादग्रस्त प्रकरणांमुळे आपल्या करिअरवर धोंडा पाडून घेतला, असेच म्हणावे लागेल.

कारण थोड्या पैशासाठी त्यांना आपले करिअर डावावर लावले होते. त्याचबरोबर नंतर त्यांना अतिशय हलकी जीवन देखील जगावे लागले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांना चक्क चपला विकाव्या लागल्या होत्या. क्रिकेट विश्वामधून आता एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे.

माजी क्रिकेटर अंपायर असद रऊफ यांचे पाकिस्तानच्या लाहोर येथे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीला त्यांचा भाऊ ताहीर यांनीही दुजोरा दिला आहे. असद हे अतिशय वादग्रस्त असे अंपायर होते. त्यांचे नाव अनेक प्रकरणात आले होते. त्यामुळे बीसीसीआयने क्रिकेटमध्ये त्यांच्या अंपायरिंग वर बंदी घातली होती.

त्यानंतर लाहोरच्या एका बाजारात ते कपड्याचे आणि चपलाचे दुकान चालवत होते. असद यांनी आतापर्यंत 170 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून भूमिका बजावली होती. 49 कसोटी 23 20-20 सामन्यांमध्ये आणि 98 वनडे सामने देखील त्यांनी खेळले.

Asad rauf pakistani cricketer

मात्र, आपल्या वादग्रस्त कारणामुळे त्यांची करियर चांगलीच गाजली होती. आता त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

Team Hou De Viral