‘फॉईल पेपर’ मध्ये गुंढाळलेले अन्न खाताय ? होतील ‘हे’ ७ दुष्परिणाम, जाणून घ्या

‘फॉईल पेपर’ मध्ये गुंढाळलेले अन्न खाताय ? होतील ‘हे’ ७ दुष्परिणाम, जाणून घ्या

जास्त वेळ फॉईल पेपरमध्ये पदार्थ ठेवले तर ते खराब होतात. त्यातील पोषकतत्वही नष्ट होतात. यात पदार्थ गरम करणे शरीरासाठी अत्यंत घातक असते. मसालेदार पदार्थांवर याचा जास्त परिणाम होतो. यातील रासायनिक घटक पदार्थामध्ये मिसळतात. हे पदार्थ खाल्याने रासायनिक घटक शरीरामध्ये प्रवेश करतात. यामुळे होणारे दुष्परिणाम जाणून घेवूयात.

हे आहेत दुष्परिणाम –

१ अ‍ॅल्युमिनिअममुळे मेंदूच्या विकासाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

२ हाडांसंबंधीत आजार आधीपासूनच असतील त्यांच्यासाठी हे अत्यंत घातक ठरतं.

३ शरीरात अ‍ॅल्युमिनिअमची मात्रा अधिक झाली तर त्याचा गंभीर परिणाम मेंदूवर होतो.

४ मेंदूमधील पेशींची वाढ खुंटते. विसर पडणे, विचार करण्याची शक्ती कमजोर होते.

५ हाडे कमजोर होतात.

६ रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.

७ अल्जायमर सारखे आजार होऊ शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral