पेरूच्या पानांचा चहा पिण्याचे आहेत अद्भुत फायदे… या आजारावर करू शकाल मात..

पेरूच्या पानांचा चहा पिण्याचे आहेत अद्भुत फायदे… या आजारावर करू शकाल मात..

एखाद्या व्यक्तीला कुठला आजार झाला असल्यास त्याला समोरचा व्यक्ती हा चिडवत असतो किंवा त्याची खिल्ली उडवत असतो, असे आपण अनेकदा पाहिले असेल. मात्र, ज्या ज्या व्यक्तीला याचा त्रास सहन करावा लागला आहे, त्या व्यक्तीला औषधोपचाराची महत्त्व समजते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर एखादा प्रसंग घडला तर त्याला कुठल्याही गोष्टीची खिल्ली करू नये, असे उमजत असते.

आपल्या भारतामध्ये असे अनेक फळझाड आहेत की त्या फळांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, या फळांचा पानांचा देखील खूप मोठा उपयोग होतो. आम्ही आपल्याला आज पेरूच्या पानांचे महत्त्व सांगणार आहोत. पेरूच्या पानांचा चहा करून पिल्यास त्याचे अनेक फायदे होत असतात. चला तर मग जाणून घेऊया काय फायदे होतात ते..

1. कोलेस्ट्रॉल : जर आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढीची समस्या असेल तर आपण पेरूच्या पानाचा चहा हा नियमितपणे घेतला पाहिजे. यामुळे आपले कोलेस्ट्रॉल हे नियंत्रण राहते आणि आपल्याला कुठलाही त्रास होत नाही.

2. पिंपल्स: जर आपल्याला पिंपल्स वाढीची समस्या असेल तर आपण पेरूच्या पानांचा चहा नियमितपणे घ्यावा. यामुळे आपली पिंपल्स ची समस्याही कमी होऊ शकते. पेरूच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी एक्सीडेंट तत्व असतात. त्यामुळे याचा आपल्या चेहर्यासाठी उपयोग होतो.

3. प्रतिकारशक्ती: जर आपली प्रतिकारशक्ती ही कमी झाली असेल तर आपण पेरूच्या पानांचा चहा नियमितपणे घ्यावा. यामुळे आपली प्रतिकारशक्ती ही वाढीस लागते आणि आपल्याला यापासून नवीन ऊर्जा प्राप्त होते.

4. दात दुखणे: जर आपल्याला दात दुखण्याची समस्या असेल तर आपण पेरूच्या पानांचा चहा करून प्यावा. यामुळे आपली दात दुखी समस्या देखील काही प्रमाणात नक्कीच नाहीशी होते.

5. शुगर: जर आपल्याला मधुमेहाचा त्रास असेल तर आपल्याला यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. पेरूच्या पानांचा चहा करून आपण नियमितपणे प्यावा. यामुळे आपली शुगर लेवल ही कंट्रोलमध्ये राहते.

6. चांगली झोप: जर आपल्याला झोप येत नसेल तर आपण पेरूच्या पानांचा चहा नियमितपणे करून घ्यावा, असे केल्याने आपल्याला चांगली झोप लागते.

असा करा चहा – पेरूच्या पानाची दहा ते पंधरा पाने घ्यावी. एका पातेल्यामध्ये गरम पाणी उकळल्यावर त्यामध्ये पेरूची पाने टाकावी. त्यानंतर ग्रीन टी पावडर टाकावे. एक चमचा मध टाकावा आणि उकळून घ्यावे. नंतर हे मिश्रण खाली उतरून गाळून घ्यावे आणि हा चहा प्यावा. हा चहा एकदम स्वादिष्ट लागतो. तसेच याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral