फक्त त्वचेसाठी नव्हे तर केसांसाठी देखील फायदेशीर आहे ‘पेट्रोलियम जेली’, अश्याप्रकारे करा वापर

फक्त त्वचेसाठी नव्हे तर केसांसाठी देखील फायदेशीर आहे ‘पेट्रोलियम जेली’, अश्याप्रकारे करा वापर

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. हिवाळ्याचे दिवस सुरू झाल्याने अनेकांना त्वचेशी संबंधित आजार निर्माण होतात आणि वेगवेगळ्या उपाय करत असतात. त्वचेवर तेल लावण्याकडे आनंद घेण्याचा कल असतो. तसेच व्यासलीन आणि इतर तत्सम पदार्थ देखील लावण्यात येतात.

तसेच पेट्रोलियम जेली देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात येतात. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये पेट्रोलियम जेलीचे उपयोग सांगणार आहोत की जे आपण कधी ऐकले नसतील. पेट्रोलियम जेली चा वापर करून आपण आपले केस देखील चांगले करू शकता.

1) छोट्या केसांसाठी – आपण पेट्रोलियम जेलीचा वापर करून त्यावर चांगले उपाय करू शकतात. आपले 4head चे केस छोटे असतात. त्यामुळे ते सहज हातात येत नाही. त्यामुळे पेट्रोलियम जेलीचा वापर करून आपण ते केस घट्ट बांधून ठेवून शकतात. आपण हा उपयोग आठवड्यातून काही दिवस करू शकता. यामुळे आपले केस हे एका जागी राहतील.

2) हेअर कलर – अनेकदा आपण केसांना डाय किंवा कलर करत असतो. अशावेळी आपले केसमध्ये मोठ्या प्रमाणात कलर लागलेला असतो. तसेच आपल्या कानावर देखील कलर लावलेला असतो. हा कलर आपण साबण लावून देखील काढू शकत नाही.अशावेळी आपण पेट्रोलियम जेलीचा वापर करून कानापाशी आणि डोक्यापासून लागलेला कलर हा काढू शकता.

3) केस घट्ट – केस बांधण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा वापर आपण एकत्रित घट्ट बांधण्यासाठी देखील करू शकतो. थोडी पेट्रोलियम जेली घ्यावी आणि ती डोक्यावर लावावी आणि नंतर केस एकतर करावे, असे केल्याने आपले केस घट्ट राहतात.

असा करा वापर – पेट्रोलियम जेली चा आपल्याला केसांसाठी वापर करायचा असल्यास आपण एक चमचा पेट्रोलियम जेली त्याच्यासोबत एक चमचा अलवेरा जेल आणि एक चमचा लिंबू रस घ्यावा. हे मिश्रण एकत्रित करावे. त्यानंतर हे मिश्रण डोक्याला लावावे. असे केल्याने आपले केस मुलायम आणि एकत्र राहतात आणि घट्ट राहतात. तरीदेखील आपण हेअर स्पेशलिस्ट चा सल्ला घेऊन त्यावर उपाय करू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral