30 वर्षांनंतर पूजा भट्टने केला मोठा खुलासा, म्हणाली संजय दत्त सोबत पहिला किस करत असताना वडील महेश भट्टने…

30 वर्षांनंतर पूजा भट्टने केला मोठा खुलासा, म्हणाली संजय दत्त सोबत पहिला किस करत असताना वडील महेश भट्टने…

फिल्ममेकर आणि अभिनेत्री पूजा भट्ट 8 मार्चला रिलीज होणाऱ्या वेब शो बॉम्बे बेगम मधून डेब्यु करणार आहे.या शोच्या प्रमोशन मध्ये पूजाने तिच्या करिअर च्या संदर्भात काही किस्से शेअर केले.तिने तिच्या किसिंग सीन बद्दल देखील काही खुलासे केले आहे.

पूजाने वयाच्या 17व्या वर्षी “डॅडी” या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये आगमन केले होते.हा चित्रपट तिचे वडील महेश भट्ट यांनी बनवली होती.पूजाने तिच्या करिअर मधली तिसरा चित्रपट संजय दत्त सोबत केला होता आणि त्यामध्ये संजय दत्त बरोबर तिने यात किसींग सीन सुद्धा दिला आहे.हा चित्रपट देखील महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता.

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पूजा म्हंटली की जेव्हा मला संजय दत्त सोबत किसींग सीन द्यायचा होता तेव्हा मी 18 वर्षाची होते.मला आशा व्यक्तीला कीस करायचा होता की ज्याचे पोस्टर माझ्या रूम मध्ये होते.मला चांगलं आठवतं की त्यावेळेस वडिलांनी मला एक साईड नेऊन आशा काही गोष्टी सांगितल्या होत्या की त्या कायम माझ्या लक्षात राहतील.

पूजा म्हंटली की वडिलांनी असे सांगितले होते जर तू हा सीन घाबरून केला तर हा सीन पूर्णपणे बिघडला जाईल,त्यामुळे तुला हा किसिंग आणि लव्ह मेकिंग सीन खूप निडर पणे आणि एकदम मन मोकळेपणाने करायचा आहे.

पूजा ने हे देखील सांगितले होते की ती संजय दत्त ची खूप मोठी फॅन आहे.आणि त्यांच्यासोबत चित्रपट करण्याची संधी भेटणे म्हणजे माझे स्वप्न साकार झाल्यासारखं आहे.तिने तिच्या रूम मध्ये संजय दत्त चे पोस्टर लावले आहेत.आणि जेव्हा चित्रपटात किसिंग सीन ची वेळ आली तेव्हा ती खूप घाबरून गेली होती.

तिने असे देखील म्हंटले की भारतात नियम व कायदे हे काय नवीन नाहीत.फिल्ममेकर या सर्व गोष्टीला खूप आधीपासून तोंड देत आहेत.ती अस बोलली की एक फिल्ममेकर त्याच्या चित्रपटामधून एक संदेश सर्व लोकांसमोर आणत असतात पण त्यात देखील नियम आणि कायदे लागलेले आहेत.

आमच्या स्वतःच्या मनात आणि डोक्यात एक सेन्सर बोर्ड असतो त्यामुळे कोणता सीन प्रदर्शित करावा आणि कोणता करू नये हे आम्हाला चांगलं कळतं. पूजा पुढे बोलली की मला जे ठीक वाटेल मी ते दाखवणार आणि यासाठी मी शेवटपर्यंत लढण्यासाठी तयार आहे.तिला असे वाटते की हे नवीन कायदे व नियम त्यांच्या विचारांना दुसरीकडे घेऊन जात आहेत.

पूजा ला असे वाटते की सरकारचा हेतू केवळ नियम आणि कायदे लागू करणे हा नाही पण त्याचाही पुढे फिल्ममेकरला आपल्या पद्धतीने गोष्टी सांगण्याचा आहे. तुमच्या माहितीसाठी की पुजाचा जन्म मुंबई मध्ये झाला होता.तिच्या आईचे नाव किरण भट्ट आहे.तिने तिच्या चित्रपट करिअर मध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

त्यामध्ये सडक,जूनून,फिर तेरी कहाणी याद आई, अंगरक्षक,चाहत, नाराज, दिल है की मानता नही, हे चित्रपट समावेश आहे.तिचा शेवटचा चित्रपट एवरीबडी सेज आई एम फाईन ही होती.या नंतर चित्रपटांच्या निर्देशन आणि निर्माण वर फोक्स लागत होते.तिने निर्देशक म्हणून पाप या चित्रपटाच निर्देशन केलं होतं.

तुमच्या माहितीसाठी की पूजा खुपवेळेस तिच्या वडिलांमुळे चर्चेत राहिली आहे. तिच्या वाडीलांद्वारे तिच्या आईला सोडले गेले होते तेव्हा ती खूप नाराज झाली होती.मी माझ्या वडिलांना या गोष्टीवरून विरोध केला होता की वडिलांनी माझ्या आईला सोडले ते पण दुसऱ्या एका स्त्री साठी मी सोनी चा खूप तिरस्कार करते कारण तिच्यामुळे आमचे वडील आमच्यापासून लांब गेले होते.

पूजा नंतर अस बोलली की तिच्या आईनेच तिला सांगितले की तुझे वडील एक खूप चांगले व्यक्ती आहे.फक्त नातं टिकलं नाही म्हणून त्यामुळे ते वाईट होतील हे बरोबर नाही.पूजा पुढे बोलली की तिच्या आईने हे देखील सांगितले की वडिलांचा विरोध करणे सोडून दे,ते खूप चांगले व्यक्ती आहेत.त्या नंतर सगळं ठीक झालं.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral