साऊथ सिनेसृष्टीतुन वाईट बातमी ! ‘बाहुबली’ फेम प्रभास वर कोसळला दुःखाचा डोंगर

साऊथ सिनेसृष्टीतुन वाईट बातमी ! ‘बाहुबली’ फेम प्रभास वर कोसळला दुःखाचा डोंगर

दक्षिण चित्रपट सृष्टीमधून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. कारण की एका ज्येष्ठ कलाकाराचे निधन झाल्याची ही बातमी आहे. अलीकडेच कबीलन यांच्या मुलीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त-धडकले. त्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली होती.

आता दक्षिणेतील सुपरस्टार बाहुबली फेम प्रभास याच्या काकाचे देखील निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. याबद्दल आम्ही आपल्याला सांगणार आहोत. दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता पुनीत राजकुमार यांचा देखील मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून जाणार होता. कन्नड चित्रपट सृष्टीमध्ये त्याचे अनेक चित्रपट हिट झाले होते.

ह्रदय विकारने त्याचे निधन झाले होते. मृत्युसमयी त्यांचे वय 46 वर्षे होते. पुनीत हे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये फिटनेस साठी देखील खूप प्रसिद्ध होते. त्यांना व्यायामाची खूप आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. वडील राजकुमार यांच्या प्रमाणेच ते प्रख्यात अभिनेते तर होतेच शिवाय चांगली गायकही होते. अनेक चित्रपटांना त्यांनी गाणी देखील म्हटले आहेत.

त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यांना उत्कृष्ट बालकलाकारांचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. त्यावेळी त्यांचे खूप कौतुक देखील झाले होते. त्यांच्या निधनानंतर कन्नड राज्यातील सगळे चित्रपटगृह एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते .अशी पुनीत राजकुमार यांची ख्याती होती. पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे.

ते सकाळी व्यायाम करून घरी आले आणि त्यांना छातीत दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूसमयी त्यांचे वय केवळ 46 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अश्विनी रीवा नाथ ही आहे. अश्विनीचे वय सध्या 42 वर्षाचे आहे.

आता देखील दक्षिण चित्रपट सृष्टीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते उत्पल पती कृष्ण राजू यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय हे खूप होते, असे देखील समोर आले आहे. अभिनेता प्रभास यांचे ते काका होते. त्यांनी अनेक मालिका, चित्रपट, नाटक या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केले होते.

मृत्यू समय त्यांचे वय 82 वर्ष होते. गेल्या काही दिवसापासून ते अनेक आजारांनी ग्रासले होते. अशातच त्यांच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. तर प्रभास यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे.

Team Hou De Viral