प्रेम मिळवण्यासाठी या स्टार्सनीं स्वीकारला इस्लाम धर्म; ५ नंबरचे नाव ऐकून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल..!

प्रेम मिळवण्यासाठी या स्टार्सनीं स्वीकारला इस्लाम धर्म; ५ नंबरचे नाव ऐकून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल..!

असे म्हणतात की एखादी व्यक्ती प्रेम मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. मग जरी धर्म बदलावा लागेल. बॉलिवूड सेलिब्रेटी त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी काहीपण करायला तयार असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड सेलेब्रिटींबद्दल सांगत आहोत, ज्यांना लग्न करण्यासाठी धर्म बदलून इस्लाम धर्म स्वीकारावा लागला. यापैकी काही चेहऱ्याची नावे जाणून घेतल्यास, आपल्या पायाखालची जमीन सरकेल. तर प्रेमासाठी धर्माच्या सर्व मर्यादा ओलांडणार्‍या या सेलिब्रिटींची नावे जाणून घेऊयाः

आयशा टाकिया – बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियाने ‘वॉन्टेड’ आणि ‘टार्जन द वंडर कार’ सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. फरहान आझमीबरोबर तिचे अफेअर बरेच दिवस चालले. शेवटी तिचे प्रेम मिळवण्यासाठी तिने इस्लाम स्वीकारला आणि फरहानशी लग्न केले.

धर्मेंद्र – धर्मेंद्र हा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचा सर्वात परिचित चेहरा आहे. तारुण्याच्या काळात धर्मेंद्र इतका देखणा होता की कोट्यावधी मुली त्यांच्या उशीखाली त्यांचे चित्र घेऊन झोपत असायच्या. धर्मेंद्रचे लग्न प्रकाश कौरसोबत झाले होते पण नंतर तो हेमा मालिनीच्या प्रेमात पडला. त्याला आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा होता, म्हणून त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनी यांना दुसरी पत्नी बनविली.

अमृता सिंग – अमृता सिंग एकेकाळी बॉलिवूडची सुपरस्टार होती. त्यांचे ‘जब हम जवान हैं, जाने कहा होंगे’ हे गाणे आजही कोट्यावधी लोकांच्या मनात आहे. सैफ अली खानसोबत तिचे बर्‍याच काळापासून अफेयर होते. अखेरीस, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी अमृताला इस्लाम धर्म स्वीकारावा लागला.

ममता कुलकर्णी – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी इस्लाम स्वीकारण्यामागे एक मोठे कारण आहे. तिचा प्रियकर विक्की गोस्वामी याला दुबई पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक केली होती. यामुळे तेथे त्याला 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. अशा परिस्थितीत विकी गोस्वामी यांनी आपली शिक्षा कमी करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. २००१ मध्ये विक्कीच्या सुटकेनंतर ममता कुलकर्णी यांना त्याच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले.

महेश भट् – बॉलिवूड इंडस्ट्रीचे फिल्ममेकर महेश भट्टचे लग्न झाले होते पण ते सोनी रझादान या मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडले. ज्यासाठी त्यांनी हिंदू विधिनुसार विवाह न करता इस्लाम धर्म स्वीकारला आणि सोनी रझदानशी लग्न केले.

Team Hou De Viral