‘अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे..’, महाराष्ट्राची तरी इज्जत करा, प्रेक्षक या सीन वर भडकले

‘अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे..’, महाराष्ट्राची तरी इज्जत करा, प्रेक्षक या सीन वर भडकले

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रिया बापट ही अतिशय बोल्ड आणि ब्युटीफुल अशी अभिनेत्री आहे. प्रिया हिने अनेक चित्रपटात काम केले. अनेक मालिका आणि वेब सिरीजमध्ये देखील तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली.

आता मात्र प्रिया बापट ही एका वक्तव्याने चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे, असे वक्तव्य केल्यामुळे तिच्यावर अनेकजण टीका करत आहेत प्रिय बापट हीचा शिवाजीराजे भोसले बोलतोय’ त्यांचा हा चित्रपट प्रचंड चालला होता. 2006 साली आलेला हा चित्रपट त्यावेळी खूप गाजला. त्याच वेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून फारकत घेतली होती.

त्यावेळी मराठीचा मुद्दा हा गाजत होता. या चित्रपटातही मराठी चा मुद्दा होता. त्यामुळे हा चित्रपट खूप चालला होता. त्यानंतर मांजरेकर यांनी काकस्पर्श सारखा चित्रपट केला होता. खऱ्या अर्थाने मराठी अभिनेत्री देखील आता दुसऱ्या चित्रपटात देखील काम करत होत्या. दाक्षिणात्य चित्रपटात मराठी अभिनेत्रींना भाव मिळत होता.

तसेच अनेक अभिनेत्री या वेब सिरीज मध्ये देखील काम करत आहेत. आता ओटीटी प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे वेबसिरिजमुळे अनेक अभिनेत्रींना काम मिळत आहे. राजश्री देशपांडे हे त्यातीलच एक नाव म्हणावे लागेल. राजश्रीने अनेक वेब सिरीज मध्ये काम करून अनेकांची वाहवा मिळवली आहे. एका वेबसीरीज मध्ये तिने मदतीने न्यूड सीन दिला होता.

त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता मराठी अभिनेत्री प्रिया बापट हीदेखील हिंदी नव्हे तर एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात दिसणार आहे. प्रिया बापट हिने मराठीमध्ये चांगले नाव कमावले आहे. यापूर्वी प्रिया बापट हिने मराठी आणि हिंदी चित्रपटातही काम केलेले आहे. मात्र, आता ती आंतरराष्ट्रीय दर्जाचा वेबसीरिज मध्ये देखील दिसणार आहे.

यापूर्वी तिने ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सिरीजमध्ये काम केले होते. या वेब सिरीज मध्ये तिने लेसबियन भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने किसिंग सीन देखील मोठ्या प्रमाणात दिले होते. आता ती ‘फादर लाईफ’ या अंतरराष्ट्रीय वेब सिरीज मध्ये दिसणार आहे. प्रिया बापटसोबत गीतिका विद्या अहोलहान ही दिसणार आहे.

या चित्रपटात गीतिका हिने सेरेना नामक भूमिका साकारली आहे. या दोघी गर्लफ्रेंड दाखवण्यात आल्या आहेत. सेरेना लोक डाऊन मध्ये सिंगापूरला अडकते. त्यानंतर दोघीजणी एकत्र राहतात, असे यात दाखवलेले आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन आदित्य कृपालानी यांनी केले आहे. यासोबतच ती ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सिरीज मध्ये देखील असणार आहे.

प्रिया बापट हिने काकस्पर्श, टाईमपास, टाइम प्लीज, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुन्नाभाई एमबीबीएस या सारख्या चित्रपटात काम केले होते. आता प्रिया बापट हिच्या बाबतीतला एक किस्सा नुकताच व्हायरल झाला आहे. प्रिया बापट ही नुकतीच सुबोध भावे यांच्या बस बाई बस या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली होती.

या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर तिने एक उखाणा घेतला. काही वर्षांपूर्वी प्रिया बापट हीचा टाइम प्लीज हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये तिने आपला पती उमेश कामत याच्यासोबत भूमिका केली होती. मात्र, तिचा हाच उखाणा आता खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून तिला टिकेला समीर जावे लागत आहे.

चित्रपटामध्ये प्रिया बापट हिचा उखाणा असा होता की, “अच्चीत गच्ची, गच्चीत झाड, झाडाला फुले, फुलांचा पडला सडा, उमेशराव नाव घेते तुमच्या.. असा हा उखाणा होता. त्यानंतर प्रिया बापट हिला प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे, तर प्रिया बापट आपल्याला आवडते का? तिच्याबद्दल आपले काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral