‘रंग माझा वेगळा’ मालिकेत ‘या’ अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत ‘या’ अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री

स्टार प्रवाह सुरू असलेली रंग माझा वेगळा ही मालिका वेगळ्या टप्प्यावर आली आहे. मालिका आता वेगळ्या टप्यावर आली असतानाच या मालिकेमध्ये पुन्हा एका अभिनेत्रीने कमबॅक केले आहे. याबद्दल आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

कार्तिकच्या खर्‍या आयुष्य बद्दल माहिती सांगणार आहोत. कार्तिकचा जन्म 27 मे 1991 मध्ये झाला आहे. तो सध्या ते 31 वर्षांचा आहे. कार्तिकचे खरे नाव आशुतोष गोखले आहे. त्याचा जन्म मुंबईला झाला आहे. त्याच्या आईचे नाव सविता आहे. आशुतोष हा विजय गोखले यांचा मुलगा आहे. सध्या कार्तिक अविवाहित आहे.

श्रद्धा गोखले हे त्याच्या बहिणीचे नाव आहे. आशुतोष चे वडील विजय गोखले हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आहेत. आशुतोष ला पौर्णिमा देव नावाची मैत्रीण आहे. 2017 मध्ये त्याने ‘भरत आला परत’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. सध्या तो ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत काम करत असून त्याचे पर एपिसोड 40 हजार एवढे मानधन आहे.

आशुतोषच्या संपत्तीबाबत बोलायचे झाले तर त्याची संपत्ती एक ते दोन कोटीच्या आसपास आहे. आशुतोष शिक्षणाविषयी जर सांगायचे झाले तर तो बीकॉम झाला आहे. तसेच सोशल मीडियावरदेखील तो खूप सक्रिय असतो. इंस्टाग्रामवर त्याचे जवळपास 62000 फॉलॉवर असल्याचे सांगण्यात येते.

आता या मालिकेमध्ये वेगळे वळण आल्याचे देखील पाहायला मिळते. मालिकेमध्ये दीपा हिचे संकट काही कमी होण्याचे नाव घेत नाही, तर आता या मालिकेमध्ये साईशा भोईर हिनेदेखील ही मालिका सोडली असल्याची चर्चा गेले काही दिवस आहे. आता या मालिकेत मैत्री दाते ही बालकलाकार आपल्याला दिसणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा या मालिकेने कमी कालावधीतच रसिकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील सर्व पत्रांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. या मालिकेत अभिनेत्री वैशाली राहुल भोसले नंतर आता आणखी एका अभिनेत्रीने कमबॅक केले आहे.

रंग माझा वेगळा मालिकेतील वैशाली हिची मैत्रीण साक्षी आता मालिकेत पुन्हा एकदा परतणार आहे. ही भूमिका अभिनेत्री मानसी घाटे हिने साकारली आहे. तिची प्रकृती ठीक नसल्यामुळे तिने या मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला होता.

आता मात्र मालिकेमध्ये ती परतली असून लवकरच या मालिकेमध्ये ती आपल्याला वेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

Team Hou De Viral