माननीय राज ठाकरेंच्या मुलीला पाहिलंत का ? चित्रपटक्षेत्रात करत आहेत काम

माननीय राज ठाकरेंच्या मुलीला पाहिलंत का ? चित्रपटक्षेत्रात करत आहेत काम

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची वेगळी अशी ओळख सांगायची काहीही गरज नाही. राज ठाकरे हे अतिशय जबरदस्त असे राजकारणी आहेत. राज ठाकरे यांनी आजवर राजकारणासह अनेक क्षेत्रांमध्ये देखील काम केल्याचे पाहायला मिळते. राज ठाकरे हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत.

आपल्या काकांच्या म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्याचप्रमाणे राज ठाकरे हे व्यंगचित्रकार देखील आहेत. राज ठाकरे यांचे कला प्रेम हे सगळ्यांनाच माहीत आहे. राज ठाकरे हे कला प्रेमी आहेत. अनेक चित्रपटांसाठी ते मदत देखील करतात.

राज ठाकरे यांच्यासमोर चित्रपटाचे अनेक तोडगे देखील करण्यात येतात. अनेकदा चित्रपटाचे वाद निर्माण झाल्यावर ते राज ठाकरे यांच्यासमोर सोडून देतात. राज ठाकरे यांच्या कुटुंबीयाविषयी बोलायचे झाल्यास राज ठाकरे यांना मुलगा असून त्याचे नाव अमित ठाकरे असे आहे. त्याचप्रमाणे मुलीचे नाव उर्वशी ठाकरे असे आहे. उर्वशी ठाकरे हिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.

उर्वशी ठाकरे ही देखील राज ठाकरे यांच्याप्रमाणे कलाप्रेमी आहे. या क्षेत्राशी संबंधित तिने अनेक कामे देखील केल्याचे पाहायला मिळते. उर्वशी सध्या 28 वर्षाची असून तिने बीजे रूपरेल कॉलेज येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. उर्वशी ही एक फॅशन डिझायनर आहे. त्याचबरोबर तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले आहे.

अनेक नाटकांसाठी डिझायनर म्हणून देखील काम केले आहे. यासोबतच उर्वशी हिने जुडवा टू या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शन म्हणून काम केले आहे. उर्वशी हिला कॅमेरासमोर यायला फारसे आवडत नाही. मात्र, तिला कॅमेराच्या मागून काम करायला फार आवडते. उर्वशी आणि राज ठाकरे यांच्यामधील नाते देखील अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे. हे दोघे बापलेक एकमेकांशी चांगल्या पद्धतीने बोलत देखील असतात.

तर उर्वशी ठाकरे हिच्याबद्दल आपल्याला काही मत मांडायचे असल्यास आपण मांडू शकता.

Team Hou De Viral