साऊथच्या या खलनायकाची बायको दिसायला आहे खूपच सुंदर, पहिल्याच नजरेत घायाळ करेल तुम्हाला

साऊथच्या या खलनायकाची बायको दिसायला आहे खूपच सुंदर, पहिल्याच नजरेत घायाळ करेल तुम्हाला

गेल्या काही वर्षापासून दक्षिणेतील चित्रपट हे मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. याचे कारण देखील तसेच आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्शन, मारधाड, रोमान्सने भरलेला असतो. त्यामुळे दक्षिणेतील चित्रपटाकडे मोठ्या प्रमाणात कल वाढलेला दिसून येतो. प्रेक्षक देखील हे चित्रपट मोठ्या उत्साहाने पाहताना दिसून येतात.

छोट्या पडद्यावर देखील अनेक चॅनलवर साउथ इंडियन पिक्चर हे मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात. लहान मुलांना विशेष करुन चित्रपट खूप आवडतात. तसेच वयोवृद्धांना देखील दक्षिणेतील चित्रपट आवडत असतात. त्यामुळेच अनेक दक्षिणेत या चित्रपटातचे हिंदी मध्ये रुपांतर करण्यात आलेले आहे. यामध्ये सिंघम पासून अनेक चित्रपटाचा समावेश आहे.

हिंदुस्तानी हा चित्रपट देखील काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये कमल हसन यांनी दुहेरी भूमिका केली होती. हा चित्रपट मूळ दाक्षिणात्य होता. मात्र, त्यानंतर या चित्रपटाचे हिंदी रुपांतर करण्यात आले. या चित्रपटामध्ये उर्मिला मार्तोंडकर, मनिषा कोईराला यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी देखील खूप गाजली होती. तसेच असे अनेक चित्रपट आहेत की, त्याचे हिंदी मध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे.

काही वर्षांपूर्वी आलेला दृश्यम हा चित्रपट देखील सुरुवातीला दक्षिणेत बनवण्यात आला होता. त्यानंतर हा चित्रपट हिंदीमध्ये करण्यात आला. या चित्रपटात अजय देवगण याची भूमिका होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. गेल्या काही वर्षांत अशा चित्रपटाचा बोलबाला हा मोठ्या प्रमाणात वाढ ला आहे. त्याचे कारणदेखील तसेच आहे. तिकडे मोठ्या प्रमाणात तांत्रिक बाजू सांभाळता येते. तसेच कलाकारांना मोठ्या प्रमाणात मानधन देखील देण्यात येते. या तुलनेत मराठी चित्रपट हे प्रवास करताना दिसत नाहीत.

दक्षिणेतील चित्रपटही प्रचंड यामुळे चालतात. त्यामुळेच मराठी चित्रपटात नाव कमावल्यानंतर अनेक अभिनेते हे दाक्षिणात्य चित्रपटात काम करताना दिसत असतात. त्यामध्ये सयाजी शिंदे यांच्या पासून आजच्या पिढीच्या अभिनेत्यांचा समावेश आहे. मोहन जोशी यांनी देखील अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केलेले आहे. तिकडे मानधन देखील प्रचंड मिळते. त्यामुळे मराठी कलाकारांचा कल त्या इंडस्ट्रीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

आज आम्ही आपल्याला अशाच एका दाक्षिणात्य अभिनेता बद्दल माहिती देणार आहोत. हा अभिनेता असला तरी तो खलनायकाच्याच अनेक भूमिका करत असतो.या अभिनेत्याचे नाव आहे मोटा राजेंद्र मोटा राजेंद्र न. हे दक्षिणेतील चित्रपटातील एक गाजलेले नाव आहे. त्यांनी अनेक चित्रपटातून आपल्या भूमिका साकारून प्रचंड कौतुक मिळवले आहे. अनेक चित्रपटांमध्ये खलनायक जो असतो त्याचा विश्वासू म्हणून राजेंद्र याला दाखवण्यात येते.

राजेंद्र यांची प्रकृती जेमतेमच आहे. याचे कारण देखील तसेच आहे एका अपघातांमध्ये त्याला खूप मार लागला होता. त्यावेळी त्याचे डोक्‍यावरील सगळे केस गेले होते. तसेच त्याची प्रकृती देखील जेमतेम असल्याने त्याला चित्रपटात देखील मोठ्या प्रमाणात काम मिळत असल्याचे सांगण्यात येते. 13 जून 1959 मध्ये त्याचा आंध्रप्रदेश मध्ये जन्म झाला होता. त्याचे खरे नाव हे जीवन असे आहे. मात्र, चित्रपटात आल्यानंतर त्याने मोठा राजेंद्र असे नाव धारण केले.

या अभिनेता बद्दल आजच माहिती देण्याचे कारण म्हणजे त्याचे आणि त्याच्या पत्नीचे फोटो हे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे तो एकदम चर्चेत आलेला आहे. राजेंद्र न हा दिसायला काळसर आहे. मात्र, त्याची पत्नी त्या तुलनेत अतिशय सुंदर दिसत आहे. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडिया च्या माध्यमातून कौतुकाचा पाऊस पडत आहे.

आगामी काही चित्रपट मध्ये आपली भूमिका असेल, असे त्याने नुकतेच एका वाहिनीशी बोलताना सांगितले आहे. यामध्ये अनेक चित्रपटाचे चित्रीकरण रखडले होते. त्यामुळे आपल्याला काही काम देखील नव्हते, असे त्याने सांगितले. मात्र, आता चित्रपटात भूमिका मिळतील, असेही तो म्हणाला.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral