Video; फॅन्ड्री मधील्या शालूचा हॉट डान्स बघितला का ? हॉट डान्सचा विडिओ होतोय भन्नाट व्हायरल

Video; फॅन्ड्री मधील्या शालूचा हॉट डान्स बघितला का ? हॉट डान्सचा विडिओ होतोय भन्नाट व्हायरल

काही वर्षापूर्वी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा फॅन्ड्री हा चित्रपट आला होता. या चित्रपटासाठी नागराज मंजुळे यांनी खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटांमध्ये कलाकारांची निवड करताना त्यांनी अनेक जणांचे ऑडिशन घेतले होते. मात्र, त्यांना म्हणावे तसे कलाकार हे भेटत नव्हते. त्यामुळे त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील एका कलाकाराची निवड केली.

हा कलाकार त्यावेळेस दहावी पास देखील झाला होता. या कलाकाराचे नाव सोमनाथ अवघडे असे होते. सोमनाथ अवघडे याने फॅन्ड्री चित्रपटात जब्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका तेव्हा प्रचंड चालली होती. तिचे कौतुक देखील अनेकांनी केले होते.कालांतराने सोमनाथ अवघडे हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता.

मात्र, काही वर्षातच ही चर्चा थांबली आणि तो नंतर काय करतो, याबाबत कोणालाही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्याने बारावी पूर्ण केली. मात्र, चित्रपटाच्या वाटा त्याच्या बंद झाल्याचे कळते. त्यानंतर त्याने काही अल्बम मध्ये काम केले. फॅन्ड्रीने त्याला जे यश मिळवून दिले, ते वेगळेच होते. या चित्रपटात त्याच्या वडिलांची भूमिका किशोर कदम यांनी साकारलेली होती.

किशोर कदम यांनी आपल्या अभिनययाने या चित्रपटात चार चांद लावले. या चित्रपटात एक मुलगी दाखवण्यात आली होती. त्या मुलीची नाव शालू असे होते. शालूचे खरे नाव राजेश्वरी खरात आहे. राजेश्वरी खरात हिने या चित्रपटामध्ये न बोलता दमदार असा अभिनय केला होता. न बोलता अभिनय कसा करायचा असतो, हे तिने दाखवून दिले होते.

या चित्रपटात तिचा एकही संवाद नाही. असे असले तरी तिच्या भूमिकेची खूप चर्चा त्यावेळी झाली होती. त्यानंतर तिला आयटमगिरी हा चित्रपट मिळाला होता. आयटमगिरी चित्रपटांमध्ये देखील तिने चांगले काम केले होते. फॅन्ड्री चित्रपटाच्या वेळी राजेश्वरी खरात हिचे वय अतिशय कमी होते. मात्र, आता ती तारुण्यात पदार्पण करत असून ती आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शेअर करत असते.

ते देखील तिचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात पाहत असतात. तसेच फेसबुक वर इंस्टाग्राम वर तिचे फॅन्स फॉलॉवर मोठ्या प्रमाणात आहेत. आज-काल इन्स्टाग्राम व सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करून देखील पैसे कमावता येतात. अनेक बॉलिवूडचे सेलिब्रिटी किंवा मराठी सेलिब्रिटी देखील फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज वर आपले फोटो शेअर करतात.

सध्या या माध्यमातून देखील लाखो रुपयांची कमाई ते करत असतात. राजश्री खरात हिने देखील हाच अवलंबला आहे. कोरोना महामारीमुळे सध्या अनेकांकडे काम नाही. त्यामुळे फेसबुक वर आपले फोटो शेअर करून चहा त्या पर्यंत पोहोचवायची आणि त्याला लाईक आणि कमेंट मिळवायचे. त्यानंतर या माध्यमातून पैसे कमवता येतात.

राजेश्वरी खरात हिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नाचताना दिसत आहे. मिनीस्कर्ट तिने घातला आहे. सोनेरी रंगाचा तिचा हा मिनीस्कर्ट आहे. हाय हिलची सॅंडल देखील तिने घातली आहे. एका फ्लॅटमध्ये ती बाहेरून येऊन डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ खूप शेअर होत आहे.

अनेकांनी या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट केली आहे. तसेच हा व्हिडीओ देखील खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आगामी काळात तिच्याकडे आणखी काही चित्रपट असल्याचे सांगण्यात येते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral