मालिका विश्वातील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता अडकला दुसऱ्यांदा लग्न बंधनात

मालिका विश्वातील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता अडकला दुसऱ्यांदा लग्न बंधनात

बॉलीवूड हे असे एक क्षेत्र आहे की, जिथे कोण कधी काय करेल, याचा नेम नाही. अनेक अभिनेता आणि अभिनेत्री हे वयाच्या 50 व्या वर्षी देखील लग्न करताना आपल्या दिसतात. उदाहरण घ्यायचे झाले तर आपल्याला सैफ अली खान याचे घेता येईल.

सैफ अली खान याने आपले दुसरे लग्न वयाच्या 50 व्या वर्षी केले होते. आता तो करीना कपूरसोबत सुखी संसार करत आहे. मात्र, त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव अमृता सिंह असे असून आता त्याची मुलगी सारा अली खान ही बॉलीवूडची मोठी अभिनेत्री झाली आहे.

त्याचप्रमाणे आपल्याला मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्यामध्ये जे काही झाले त्याचे देखील उदाहरण घेता येईल. मलायका अरोरा हिने अठरा वर्षाचा संसार मोडून आता आपल्यापेक्षा वयाने पंधरा वर्षे लहान असलेल्या अर्जुन कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत केले आहे. त्याचप्रमाणे अनेक असे अभिनेते आहेत की जे वयाच्या 50 व्या वर्षी देखील लग्न करताना दिसत असतात.

अरबाज खान हा देखील एका मॉडलसोबत आता रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे त्याचा भाऊ सोहेल खान याचे देखील त्याच्या पत्नी सोबत बिनसले आहे. त्यांनी पत्नी सीमा सचदेव हिला देखील सोडून दिल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. आता देखील मनोरंजन विश्वामधून अशीच एक बातमी समोर आली आहे.

एका अभिनेत्याने वयाच्या 52 व्या वर्षी चक्क दुसरे लग्न केल्याचे देखील समोर आले आहे. या अभिनेत्याने आता लग्न केल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू झालेली आहे. बॉलीवूडच्या एका अभिनेत्याने चक्क 52 व्या वर्षी लग्न केले आहे. याबाबत त्यानेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती आपल्या चहा त्यांना दिली आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेते राजीव पॉल यांनी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. राजीव यांनी स्वतःच आपल्या लग्नाचा फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे. आणि याबाबत माहिती दिली आहे. राजीव यांचे पहिले लग्न हे डेलनाज इराणी हिच्या सोबत झाले. मात्र, काही कारणांनी या दोघांमध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर अनेक वर्ष राजीव हे एकटेच राहत होते.

2012 मध्ये त्याचा घटस्फोट झाला होता. मात्र, आता दहा वर्षानंतर त्यांनी लग्न केले आहे. याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. मात्र, त्यांनी कोणासोबत लग्न केले, याबाबतची माहिती काही दिली नाही.

Team Hou De Viral