Shocking ! स्वतःच्या लग्नाने आनंदी नाहीये का ‘राखी सावंत’, व्हिडिओ शेअर केले कळवले स्वतःचे दुःख !

Shocking ! स्वतःच्या लग्नाने आनंदी नाहीये का ‘राखी सावंत’, व्हिडिओ शेअर केले कळवले स्वतःचे दुःख !

राखी सावंत यांचे नाव येताच प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट येती आता काय ड्रामा झाला असेल? तुमच्या माहिती साठी की राखी सावंत आज काल चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.तिच्या लग्नाच्या विषयावरून काही न काही कारणावरून ती चर्चेत येत आहे.

आता नुकतीच ती चर्चेत आली आहे त्याच कारण म्हणजे एक व्हिडिओ आहे.तस तुम्हाला माहितीच आहे की राखी सावंत ही सोशल मीडियावर खूप जास्त ऍक्टिव्ह असते. यावेळेस चर्चेत येणाच्या जो विषय आहे तिच्या व्हिडिओ चा त्यामध्ये ती खूप उदास दिसत आहे.

तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल राखी या व्हिडिओ मध्ये सतत हेच बोलत आहे की लग्न करू नका! आणि एवढेच नाही ती उदास पण दिसत आहे.या व्हडिओ नंतर सोशल मीडियावर चर्चा चालू आहे की राखी तिच्या लग्नापासून आनंदी नाहीये.

तुमच्या माहितीसाठी हा जो व्हिडिओ आहे तिने तो टिकटॉक वर केला आहे. तुमच्या महितीसाठी या आधी पण राखीचे खूप व्हिडिओ समोर आलेले आहेत. ज्याच्यात ती खूप उदास दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच राखीने कपाळावर सिंदूर भरलेला आणि हातामध्ये बांगड्या असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

हा फोटो पाहून सोशल मीडियावर खूप चर्चेला उधाण आले.या नंतर राखीला खुप प्रश्न विचारण्यात आले.तर तीच उत्तर खूप आश्चर्यचकित असणारं होत ती बोलली की हा मी खरंच लग्न केलं आहे.आणि त्या वेळेस मी यासाठी खोटं बोलले कारण तेव्हा मी खूप घाबरलेले होते.

त्याचबरोबर हे जाणून घ्या मीडियाच्या बातमीनुसार २८जुलै ला राखी सावंत ने मुंबई मधील JW marriot या हॉटेल मध्ये गपचूप लग्न केले.आधी तर या सगळ्याला तिने फक्त एक फोटो शूट आहे असे सांगितले.त्या नंतर NRI बिझनेसमॅन सोबत लग्न केले आहे याचा खुलासा करून सगळयाना आश्चर्यचकित करून सोडले.

लग्नाच्या नंतर राखी सावंत सोशल मीडियावर तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करत तिच्या पतीविषयी व तिच्या लग्नाविषयी बोलत आहे.पण अजून देखील कोणी तिच्या पतीला पाहिलेले नाही.पण आता असे दिसून येत आहे की राखी या लग्नापासून नाखूष आहे व ती खूप उदास पण दिसत आहे.

तुमच्या माहिती साठी राखीच्या पतीचे नाव रितेश आहे.व राखीचा पती अजून सोशल मीडियाच्या समोर आलेला नाही.रितेश बिझनेस करत असतो त्यामुळे तो नेहमी प्रवासात असतो ते जर जगाच्या समोर आले तर पूर्ण जग त्यांना ओळखेल व या गोष्टीमुळे त्यांच्या कामावर याचा प्रभाव पडू शकतो.

ही पण एक गोष्ट समोर आली आहे की लग्नानंतर राखी आता बोल्ड कपडे घालत नाहीये.कारण तिच्या पतीला हे आवडत नाही.हे आम्ही नाही बोलत आहोत स्वतः राखीने याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Team Hou De Viral