अश्लीलतेचा कळस ! ह्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अश्शील विडिओ व्हायरल, तोंडामध्ये अभिनेत्रीचा…

अश्लीलतेचा कळस ! ह्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अश्शील विडिओ व्हायरल, तोंडामध्ये अभिनेत्रीचा…

“देव देत आणि कर्म नेतं” ही म्हण हुबेहुब प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते राम गोपाल वर्मा यांच्या बाबतीत लागू पडते असेच म्हणावे लागेल. कारण की गेल्या काही वर्षांमध्ये राम गोपाल वर्मा हे अश्लीलता आणि वादग्रस्त ट्विट करून हे सातत्याने चर्चेत राहत आहेत. काही वर्षांपूर्वी रामगोपाल वर्मा यांच्या तोडीचा दिग्दर्शक बॉलीवूडमध्ये नव्हता.

मात्र आपल्या कर्माने रामगोपाल वर्मा पुन्हा एकदा मागे घसरले आहेत. राम गोपाल वर्मा यांनी शिवा, सत्या, कंपनी यासारखे अनेक चित्रपट दिले. सरकार चित्रपटातही त्यांनी आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवली. मात्र, कालांतराने अश्लील चित्रपट तयार करून त्यांनी आपलीच माती करून घेतली, असे म्हणावे लागेल. रंगीला या चित्रपटामध्ये काही प्रमाणात अश्लीलता होती.

मात्र, हा एक बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेला चित्रपट होता. उर्मिला मारतोडकर आणि रामगोपाल वर्मा यांच्यामधील नाते सर्वांनाच माहिती आहे. एका पुस्तकामध्ये राम गोपाल वर्मा यांनी लिहिल होतं की, स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे. त्यानंतर वादाला सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी अनेक वादग्रस्त ट्विट करून स्वतःची माती करून घेतली आहे, असे म्हणावे लागेल.

राम गोपाल वर्मा सारखा अतिशय हुशार दिग्दर्शक आता डी ग्रेड चित्रपटच तयार करत आहे, असे देखील दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर अनेकांनी प्रबंध देखील लिहिले. मात्र, आता राम गोपाल वर्मा यांची मती वाया गेली आहे का? असेच म्हणता येईल. आता रामगोपाल वर्मा यांनी एक व्हिडिओ शेअर करून पुन्हा एकदा आपण अश्लीलतेचा कळस आहोत हे दाखवून दिले आहे.

या व्हिडिओमध्ये राम गोपाल वर्मा हे ‘डेंजरस’ या चित्रपटाची अभिनेत्री आशु रेड्डी हिच्यासोबत दिसत आहेत. राम गोपाल वर्मा जमिनीवर बसलेले दिसत आहेत. तर अभिनेत्री सोफ्यावर बसली आहे. ‘डेंजरस’ या चित्रपटाबद्दल दोघेही बोलताना दिसत आहेत. नंतर असं काही घडते की, बघणाऱ्यालाही लाज वाटत आहे. राम गोपाल वर्मा आधी तिच्या पायला किस करतात, तर नंतर तिचे पाय चाटताना दिसत आहेत.

एकूणच राम गोपाल वर्मा यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी टीका केली आहे. अश्लीलतेचा कळस म्हणजे राम गोपाल वर्मा असे देखील अनेकांनी म्हटले आहे. आपल्या काही चित्रपटाप्रमाणे ते खाजगी आयुष्यातही वागत असतात आणि बायकांचा उपयोग फक्त उपभोग म्हणून करतात, असे देखील अनेकांनी म्हटले आहे.

Team Hou De Viral