अभिनेते रमेश भाटकरांच्या मुलाला पाहिलंत का ? करतो हे काम

अभिनेते रमेश भाटकरांच्या मुलाला पाहिलंत का ? करतो हे काम

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असे अनेक अभिनेते झालेले आहेत की, ज्यांनी आजवर भूमिका करून अनेक चित्रपट हे हिट केले आहेत. यामध्ये रमेश भाटकर हे नाव देखील आवर्जून घ्यावे लागेल. रमेश भाटकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपट केले होते माहेरची साडी या चित्रपटात त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी भूमिका साकारली होती.

रमेश भाटकर तसेच खास्ट रूपात उषा नाडकर्णी यांनी जबरदस्त अभिनय केला होता. एक पिता म्हणून विक्रम गोखले यांनी देखील अतिशय उत्कृष्ट काम केले होते. या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला एक नवा आयाम दिला. चित्रपट कसा असतो, ते या चित्रपटाने दाखवून दिले. विजय कोंडके यांच्या दिग्दर्शनाने या चित्रपटाला चार चाँद लावले.

त्यावेळी चित्रपट पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर एवढी झुंबड उडायची की लोक अक्षरशः जमिनीवर बसून हा चित्रपट बघायचे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक असे अभिनेते आहेत की, जे या क्षेत्रामध्ये काम करतात. मात्र त्यांची मुलं हे दुसऱ्या क्षेत्रामध्ये काम करतात. उदाहरण घ्यायचे झाले तर आपण अशोक सराफ यांची घेऊ शकतो. अशोक सराफ यांचा मुलगा हा दुसरा क्षेत्रामध्ये काम करतो.

तर इतर अभिनेते देखील असेच आहेत की, त्यांची मुलं हे वेगळ्या क्षेत्रात काम करतात. दिलीप प्रभावळकर यांची मुले देखील वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात तर आम्ही रमेश भाटकर यांच्या मुलाबद्दलच आपल्याला माहिती देत आहोत. रमेश भाटकर यांच्या मुलाचे नाव हर्षवर्धन भाटकर असे आहे. हर्षवर्धन भाटकर हा अमेरिकेमध्ये एक मोठ्या कंपनीत कार्यरत आहे.

त्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव सुप्रिया भाटकर असे आहे. रमेश भाटकर यांच्याप्रमाणेच तो अतिशय सुंदर असा आहे. रमेश भाटकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र, तो चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत नाही. तर आपल्याला रमेश भाटकर यांचा मुलगा आवडला का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral