‘रंग माझा वेगळा’ मधील सावळी दिसणारी दीपा रिअल लाइफमध्ये आहे खुपचं सुंदर, पहा फोटो

‘रंग माझा वेगळा’ मधील सावळी दिसणारी दीपा रिअल लाइफमध्ये आहे खुपचं सुंदर, पहा फोटो

रंग माझा वेगळा या मालिकेत रेश्मा शिंदे अभिनेत्री झळकली आहे. रेश्मा शिंदे हिने या मालिकेत दीपा ची भूमिका साकारली आहे. काळी सावळी दिसत असली तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ती दिसायला खूप सुंदर अशी आहे. हे अनेकांना माहीत देखील आहे.

आता रंग माझा वेगळा ही मालिका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. मालिकेमध्ये दीपा कार्तिक यांची प्रेम कहानी ही पुन्हा फुलणार असे संकेत मिळत आहेत. तर मालिकेमध्ये कार्तिकी दीपिका या मुली मनात देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.

रेश्मा सोशल मीडियावर कलाकार हे खूप सक्रिय असतात. याची वेगवेगळी कारणं देखील आहेत. सोशल मीडियावर जर कलाकार सक्रिय असेल तर त्याला आपल्या चाहत्यांशी संवाद मोकळेपणाने साधता येतो. त्याचप्रमाणे इतर गोष्टी देखील त्याला करता येतात.

तसेच सोशल मीडियावर सक्रिय असेल तर तुम्हाला फेसबुक, ट्विटर सारखे प्लॅटफॉर्म पैसे देखील मोजत असतात. फेसबुक वर जर तुमच्या पेज ला लाखो मध्ये लाईक असतील तर तुम्हाला याचे मानधन देखील मिळत असते. त्यामुळेच अनेक कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. या माध्यमातून ते लाखो रुपये कमवत देखील असतात.

रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये कार्तिकच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला एक दर्जेदार असा अभिनेता दिसला आहे. त्याचे नाव आशुतोष गोखले असे आहे. आशुतोष गोखले हा देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आशुतोष याला चित्रपटसृष्टीचा वारसा लाभलेला आहे.

अशुतोष गोखले याचे वडील विजय गोखले हे दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी देखील अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आशुतोष हा देखील काम करत आहे.

रंग माझा वेगळा ही मालिका आता वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. या मालिकेमध्ये आता रंजक घटना-घडामोडी होताना दिसणार आहेत. या मालिकेमध्ये दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे ही देखील सोशल मीडियावर सक्रिय असते.

तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते आहे. अनेकांनी तिच्या फोटो वर कमेंट देखील केलेल्या आहेत. तिच्या फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने म्हटले आहे की, लय भारी दिसतेस.

रेश्मा शिंदे हिने नांदा सौख्यभरे, चाहूल, केसरीनंदन लालबागची राणी यासारख्या मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. या फोटोवर चाहते हे तिला खूप लाईक करताना दिसत आहेत.

Team Hou De Viral