‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपिकाची खरी आई आहे प्रसिद्ध अभिनेत्री

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपिकाची खरी आई आहे प्रसिद्ध अभिनेत्री

रंग माझा वेगळा ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये दीपा आणि कार्तिक पुन्हा एकदा एकत्र येतात अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. या मालिकेमध्ये आपल्याला कार्तिकच्या भूमिकेमध्ये अभिनेता आशुतोष गोखले हा दिसला आहे.

तर आपल्याला दीपकाच्या भूमिकेत रेश्मा शिंदे ही दिसली आहे. तरी या मालिकेमध्ये दीपिका या निरागस मुलीने देखील चांगली भूमिका केली आहे. तिची सध्या प्रचंड चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. दीपिकाने या मालिकेत अतिशय जबरदस्त अशी काम केले आहे तरी या मालिकेमध्ये नुकत्याच झालेल्या भागांमध्ये आपण असे पाहिले की होळीच्या दिवशी कार्तिक आणि दीपा हे पुन्हा एकदा एकत्र येताना दिसत आहेत.

त्यांच्या कोल्ड्रिंगमध्ये नशेचा पदार्थ मिसळण्यात येतो. त्यानंतर दोघेही एकमेकांबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. त्यामुळे मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपल्याला अनेक रंजक घटना-घडामोडी घडताना दिसणार आहेत. या मालिकेमध्ये हर्षदा खानविलकर यांनी देखील अतिशय जबरदस्त चे काम केले आहे.

आयेशाची भूमिका ही प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. असे असले तरी दीपिकाची भूमिका मात्र प्रेक्षकांना फारच आवडते. दीपिकाचे खरे नाव स्पृहा दळी असे आहे. स्पृहा ही सध्या दुसरीला आहे आणि तिचे वय सात वर्षे आहेत. ती सध्या मुंबईतच शिक्षण घेते. तिचा जन्म मुंबईमध्ये झालेला आहे. तिचा जन्म 10 डिसेंबर 2014 रोजी झालेला आहे.

सुरुवातीला एक बहीण देखील आहे. ती या मालिकेच्या एका भागासाठी बारा हजार रुपये मानधन घेत असल्याचे सांगण्यात येते. तर इन्स्टाग्रामवर स्पृहाचे जवळपास 16 हजार फॅन फॉलोअर आहेत. तिच्या नावावर जवळपास दहा ते बारा लाख रुपयांची संपत्ती असल्याचे सांगण्यात येते.तिच्या आईचे नाव वेदश्री दळी असे आहे. तर वडिलांचे नाव विनोद दळी आहे.

वेदश्री दळी देखील अभिनेत्री आहेत. वेदश्री विनय दळवी यांनी अनेक मराठी मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कलर्स मराठी वरील श्री स्वामी समर्थ मालिकेत तिने मालोजीराजे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून त्यांनी शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

त्याचप्रमाणे सोनी मराठीवर सुरू झालेल्या सुंदर आमचे घर या मालिकेतही वेदश्री श दळी यांनी अतिशय जबरदस्त अशी भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर देखील त्या खूप सक्रिय असतात. इंस्टाग्राम वर आपले आणि अनेक फोटो शेअर करत असतात. त्यामुळे दीपिका हिला आपल्या घरातूनच अभिनयाचे धडे मिळाले आहेत.

येत्या काही दिवसात ही मालिका वेगळ्या वळणावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Team Hou De Viral