कार्तिक-दीपा ज्यामुळे दुरावले ते सत्य येणार समोर; कार्तिक सांगणार त्याच्याबद्दलचं मोठं सिक्रेट

कार्तिक-दीपा ज्यामुळे दुरावले ते सत्य येणार समोर; कार्तिक सांगणार त्याच्याबद्दलचं मोठं सिक्रेट

रंग माझा वेगळा ही मालिका आता वेगळ्या टप्प्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत वेगळे टिव्सट पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या होळीची धूम देखील पाहायला मिळत‌ आहे. होळीच्या दिवशी आता एक घटना समोर येणार आहे.

यामध्ये कार्तिक आणि दीपा यांचे आयुष्य बदलून जाणार आहे. त्यामुळे आता कार्तिक आणि दीपा यांच्या नात्यात का दुरावा आला होता. हे देखील समोर येणार आहे. रंग माझा वेगळा ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. मालिकेत वेगवेगळ्या घटना-घडामोडी या मालिकेच्या निमित्ताने होताना दिसत आहेत.

दीपा आणि कार्तिक इनामदारांच्या घरी होळी साजरी करणार आहेत. नेहमीप्रमाणे आयेशा दीपाच्या एका ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून देते. त्यामुळे दीपा ही विचित्र वागायला लागते. याच धुंदी मध्ये ती कार्तिकला रंग लावते. आणि त्याच्या हातून स्वतःही रंग लावून घेते, असे या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

हे सगळे पाहून आयेशा मात्र चांगलीच भडकते, तर दीपा त्याच्या खोलीत कार्तिकच्या फोटोकडे पाहून हसत असते. एकूणच रंग माझा वेगळा ही मालिका जबरदस्त वळणावर आली आहे. या मालिकेमध्ये हर्षदा खानविलकर यांनी देखील जबरदस्त असे काम केले आहे. हर्षदा खानविलकर यांनी या आधी देखील अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे.

त्यामुळे त्यांची या मालिकेतील भूमिका ही लोकप्रिय ठरली आहे. इतक्यात कार्तिक तिथे येतो तेव्हा त्याला ती तुझ्यासोबत नाचत होती ते मला आवडले नाही, असं सांगते. त्यामुळे आता या मालिकेत लवकरच सत्य येणार आहे. या मालिकेमध्ये कार्तिकच्या भूमिकेत आपल्याला आशुतोष गोखले अभिनेता दिसला आहे. आशुतोष याने याआधी देखील अनेक मालिकांत काम केले आहेत.

आशुतोष विजय गोखले यांचा मुलगा आहे. आता या मालिकेत नवीन वळण येणार आहे की कार्तिका दीपा हिला सगळे काही सत्य सांगून देतो. ज्यामुळे त्यांच्या मध्ये दुरावा निर्माण झाला होता, तेच आता सांगितल्याने पुढे या मालिकेत काय होणार हे पाहणे फार मजेशीर ठरणार आहे. तसेच आपल्या मुलींसाठी हे दोघे एकत्र येतील का? हे देखील पाहणे मजेशीर ठरणार आहे.

कार्तिक आता दिपा हिला सांगतो की, मी कधीही वडील होऊ शकत नाही, हे सत्य सांगताना तो दिसणार आहे. त्यामुळे तिच्याशी तो असा वागला, हे देखील समोर येणार आहे. त्यानंतर या मालिकेत पुढे काय होते हे पाहणे फार मजेशीर ठरणार आहे, तर आपण रंग माझा वेगळा ही मालिका पाहता का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral