‘या’ सुंदर अभिनेत्री सोबत ‘गोविंदाला’ हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले गेले होते, कुटुंब उध्वस्त होता होता वाचले होते

‘या’ सुंदर अभिनेत्री सोबत ‘गोविंदाला’ हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले गेले होते, कुटुंब उध्वस्त होता होता वाचले होते

बॉलिवूड मधला लोकप्रिय गोविंदाच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की जेव्हा त्याला हॉटेलमध्ये मिडियाने पकडले होते. गोष्ट त्या दिवसाची आहे, जेव्हा गोविंदा सुपरस्टार होता. त्या दिवसांमध्ये, गोविंदा एका सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता, आणि त्याला त्याच अभिनेत्री बरोबर हॉटेलमध्ये पकडलं गेलं होत.

गोविंदाच्या एका चूकेमुळे त्यांचे पूर्ण कुटुंब उध्वस्त होणार होते. 90 च्या दशकात गोविंदा बर्‍यापैकी लोकप्रिय होता, गोविंदाचे चित्रपट चित्रपटगृहात लागताच सुपरहिट व्हायचे. चला तर मंग जाणून घेऊया कोणत्या अभिनेत्रीच्या प्रेमात गोविंदा वेडा झाला होता.

गोविंदा आणि राणी मूखर्जीची जोडी लोकांच्या चांगल्यास पसंतीस उतरली होती. राणी आणि गोविंदाची जोडी केवळ पडद्यावर नव्हे तर पडद्यामागे देखील लोकप्रिय झाली होती. दोघांमध्येही खूप प्रेम होते. जर त्या दिवसांच्या माध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर दोघेही एकमेकांसाठी सर्वकाही सोडायला तयार झाले होते. प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा झालेल्या गोविंदाचे त्यावेळी लग्न झाले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांनी हॉटेलमध्ये एक रात्र सोबत घालवली होती, आणि ही बातमी गोविंदाच्या बायकोपर्यंत पोहचली. त्यानंतर गोविंदाचे कुटुंबपूर्ण उद्धवस्त होणार होते. असं म्हणतात की गोविंदाला हॉटेलच्या खोलीत मीडियाने पकडलं आणि हि गोष्ट लीक झाली, ज्यामुळे सर्व काही संपुष्टात येण्याच्या मार्गावर होतं.

असे म्हणतात की राणीसमवेत गोविंदाच्या या कृत्यामुळे त्यांची पत्नी खूप चिडली होती. तिनेही मुलांसह घर सोडले होते.राणी आणि गोविंदा यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते यात काहीच शंका नाही, परंतु त्या दोघांनाची अडचण म्हणजे गोविंदाचे लग्न झालेले होते.

राणी मुखर्जी यांना गोविंदाशी लग्न करायचे होते, परंतु गोविंदाच्या पत्नीने राणीला धमकी दिल्याने राणी आणि गोविंदा पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत. तोपर्यंत राणीलाही समजले होते की गोविंदा विवाहित आहे आणि दोन मुलांचा पिता आहे, म्हणून दोघांनी दोघांत दूराव निर्माण करणे जरुरी समजले. यामुळेच या सुंदर जोडप्याचे प्रेम संपुष्टात आले.

गोविंदा आणि राणी मुखर्जी आता त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाले आहेत. एवढेच नाही तर आता दोघांनाही एकमेकांचे नाव घ्यायला देखील आवडत नाही. कारण गोविंदा आपली पत्नी सुनीतालाही राणीसाठी सोडण्यास तयार झाला होता. परंतु राणीने सर्वांचा विचार करुन गोविंदापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral