दीपिका अन रणवीर यांच्या बेडरूम मधले सिक्रेट आले बाहेर, दीपिका म्हणाली रणवीर रात्रभर…

दीपिका अन रणवीर यांच्या बेडरूम मधले सिक्रेट आले बाहेर, दीपिका म्हणाली रणवीर रात्रभर…

बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत की, त्यांची कायमची चर्चा होत असते. यामध्ये अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना यांच्या जोडी चे नाव घ्यावे लागेल. या जोडीची कायम चर्चा होत असते. त्याचप्रमाणे शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या जोडीची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत असते. त्याचप्रमाणे अजय देवगन आणि काजोल यांची जोडी ची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत असते.

या जोड्या अशा आहेत की एकमेकांना सोडून कधीही राहत नाहीत. त्या अजय देवगन आणि काजोल यांची जोडी ही आदर्श म्हणावी लागेल. याचे कारण म्हणजे हे दोघेही एकमेकांना सोडून कधीच राहत नाहीत आणि या दोघांच्या जीवनात दोघांशिवाय तिसरा आजवर कोणीही आला नाही. त्यामुळे या जोड्या कायम साथ देत राहातात.

नव्या जोड्यामध्ये विराट कोहली अनुष्का शर्मा यांचे नाव घ्यावे लागेल. ही जोडी देखील कायम चर्चेत राहणारी जोडी आहे. अनुष्का शर्मा गरोदर राहिली असून ती लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे. अनुष्का शर्माने याबाबतची बातमी काही दिवसांपूर्वी दिली होती. विराट कोहलीने हे मान्य केले होते. आम्ही लवकरच पालक होणार आहोत. याचबरोबर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांची जोडी देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत असते.

या आधी रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा यांचे प्रेमप्रकरण बराच काळ चालले होते. त्यानंतर या दोघांमध्ये खूप फूट पडली आणि अनुष्का शर्मा हिने विराट कोहली सोबत लग्न केले. तर दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या सोबत प्रेम प्रकरण होते. तसेच तिचे इतर अभिनेत्यांसोबत देखील नाव मोठ्या प्रमाणात जोडले गेलेले आहे. यामध्ये विजय माल्याचा मुलगा याचे नाव देखील आहे. तसेच इतर अभिनेत्यासोबत देखील तिचे प्रेमप्रकरण राहीले याची चर्चा आहे.

दीपिका पदुकोण हिने बॉलिवूडमध्ये ओम शांती ओम या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड चालला होता. या चित्रपटामध्ये शाहरूख खान यांची प्रमुख भूमिका होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिने अनेक चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. रणविर सिंह हा देखील काही कमी नाही. त्याचे देखील चित्रपट प्रचंड चाललेले आहेत.

यामध्ये बाजीराव मस्तानी या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्याचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटांमध्ये त्याने पेशवा बाजीराव जी भूमिका केली होती. काही दिवसापूर्वी एका शोमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह दोघंही गेले होते. या शोचे सूत्रसंचालन कार्तिक आर्यन याने केले होते. या वेळी त्याने दोघांनाही अनेक प्रश्न विचारले होते. त्यामुळे दीपिका पादुकोण शरमेने लाल झाली होती.

कार्तिक आर्यन याने शो मध्ये दीपिका पादुकोण हि ला प्रश्न विचारला की, तुम्ही दोघेही बेडरूम मध्ये असताना बेडवरून खाली पहिले कोण उतरते. दीपिका पादुकोण हिने काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर पुन्हा त्याने तोच प्रश्न विचारला. त्यामुळे तिने सांगितले की, मी उजव्या बाजूने खाली उतरते. त्यानंतर हाच प्रश्न कार्तिक आर्यन याने रणविर सिंह याला विचारला.

रणविर सिंह याने यावर फार मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला की, दीपिका पदुकोण हिला मी पलंगाच्या खाली उतरू देत नाही. तिला माझ्या जवळच बसून ठेवतो. त्यानंतर दीपिका पादुकोण हिला कार्तिकने प्रश्न विचारला की, रणविर सिंह ची तुम्हाला सगळ्यात कोणती गोष्ट खटकते.त्यावर दीपिका पादुकोण म्हणाली की, रणवीर हा टॉयलेटमध्ये खूप वेळ बसतो. त्यामुळे ही गोष्ट मला त्याचे खूप जास्त खटकते. त्यानंतर सर्वजण खूप हसायला लागले.

Team Hou De Viral