19 वर्षांपूर्वी अशी दिसायची ही प्रसिद्ध अभिनेत्री, कधी काळी करत होती B ग्रेड चित्रपटात काम, आज आहे मोठी स्टार

19 वर्षांपूर्वी अशी दिसायची ही प्रसिद्ध अभिनेत्री, कधी काळी करत होती B ग्रेड चित्रपटात काम, आज आहे मोठी स्टार

रश्मी तिच्या प्रोफेशनल आयुष्या बरोबरच तिच्या वयक्तिक आयुष्यात देखील खूप चर्चेत राहिली आहे. रश्मीने 2006 मध्ये टीव्ही इंडस्ट्रीमधून तिच्या करिअर ची सुरवात केली होती. तिने टीव्ही सीरिअल रावण मध्ये मंदोदरी ची भूमिका केली होती. पण तिची खरी ओळख 2009 मध्ये सुरू झालेल्या टीव्ही शो उतरन पासून मिळाली होती.

रश्मीने फेब्रुवारी 2012 मध्ये तिच्या सोबतचा को-स्टार नंदिश संधू सोबत धौलपूर मध्ये लग्न केले होते.दोघेही एकमेकाला उतरण या सीरिअलच्या सेटवरच भेटले होते व तेव्हापासून त्यांच्या नात्याची सुरवात झाली. पण लग्नानंतर 2 वर्षांनंतच त्यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली व ते वेगळे राहू लागले.लग्नाच्या 4 वर्षांनंतर दोघांनी एकमेकांना घटस्पोट दिला.

रश्मीने आपलं नातं वाचवण्यासाठी दोन संध्या दिल्या पण ती त्यात अयशस्वी ठरली.दोघांनी 2015 मध्ये पाहिले नच बलिए आणि नंतर रियलिटी शो फियर फॅक्टर मध्ये देखील सहभाग घेतला होता.रश्मीने शो मध्ये सांगितले होते की त्यांच्यामध्ये खूप वेळा घटस्पोटची वेळ आली होती पण ती नातं टिकवण्यासाठी संधी देत होती.

याच शोमध्ये तिने तिच्या मिसकैरेज चा देखील खुलासा केला. तुमच्या माहितीसाठी की हिंदी चित्रपटात विषेश ओळख न भेटल्याने रश्मी भोजपुरी चित्रपटाकडे वळाली.बतिने गजब भइल रामा,कब होए गौना हमार,नादिया के तीर,गब्बर सिंह,दुल्हा बाबू या सारख्या भोजपुरी चित्रपटात काम केले होते.

रश्मी कास्टिंग काऊच ची देखील शिकार झाली होती. तिने मुलाखतमध्ये सांगितले की जेव्हा ती ऑडिशन साठी गेली तेव्हा तेव्हा तेथील एका माणसाने तिच्या ड्रिंक मध्ये न’शे’ची गोळी टाकण्याचा प्रयत्न केला होता. व त्याच्या दुसऱ्या दिवशी रश्मीच्या आई ने त्या माणसाची जोरदार धुलाई देखील केली होती.

रश्मीने मूलाखतीमध्ये सांगितले होते की-जेव्हा 13 वर्षांपूर्वी मी माझे करिअर सुरू केले होते तेव्हा मी खूप लहान व नॉन फिल्मी बॅकग्राउंड मधून होते. मी या इंडस्ट्रीत कोणालाच ओळखत नव्हते. ती म्हंटली की मला चांगले आठवते तिला असे सांगितले होते की जर तू कास्टिंग काऊच चा सामना नाही केला तर तुला इथे काम मिळू शकत नाही.

रश्मीने सांगितले की तो पहिला व्यक्ती होता की ज्याने माझा फायदा आणि माझ्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. एक दिवस त्याने मला फोन करून ऑडीशन साठी बोलावले मी तिथे गेले व तिथे माझ्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही नव्हते. त्याने माझ्या ड्रिंक मध्ये न’शे’ची गोळी टाकून मला बेशुद्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तिथून मी कस तरी 3 तासानंतर बाहेर पडू शकले.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral