लवकरच ‘या’ सुपरस्टारसोबत लग्न करणार रश्मिका मंदाना? अफेअरच्या बातम्यांनी…

लवकरच ‘या’ सुपरस्टारसोबत लग्न करणार रश्मिका मंदाना? अफेअरच्या बातम्यांनी…

‘पुष्पा नाम सुनके के फ्लावर समजे क्या फायर हे मैं हा डायलॉग घरोघरी ऐकायला मिळत आहे. पुष्पा द राईज हा चित्रपट दोन-तीन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला आहे.

मात्र, असे असले तरी हा चित्रपट अजूनही लोकप्रिय ठरत आहे. या चित्रपटातील प्रत्येक ॲक्शन हिट ठरली आहे. याप्रमाणे या चित्रपटात काम करणारा अभिनेता अल्लू अर्जुन हा देखील लोकप्रिय ठरला आहे. तसेच यामध्ये काम करणारी अभिनेत्री रश्मिका मंदांना ही देखील लोकप्रिय ठरली आहे.

आता रश्मिका मंदाना ही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरताना दिसत आहे. रश्मिका मंदांना ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूडमध्ये तिचा लवकरच एक चित्रपट येणार आहे. ‘मिशन मजनू’ नावाचा तिचा हा चित्रपट असेल आणि या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील ती स्क्रिन शेअर करणार आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला नॅशनल क्रश समजले जाते. रश्मिका मंदांना ही दिसायला अतिशय सुंदर अशी आहे. तिने काम केले सगळे चित्रपट हे हिट झाले होते. आता पुष्पा द राईस या चित्रपटातील तिची भूमिका देखील लोकप्रिय ठरली आहे. या चित्रपटाचा हिंदी रीमेक देखील आलेला आहे. हिंदीमध्ये देखील या चित्रपटाने लोकप्रियता मिळवली आहे.

एकूणच या चित्रपटाने देशभरातच लोकप्रियता मिळवून कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेली आहेत. रश्मिका मंदाना ही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहे. रश्मिका मंदाना हिला प्रेमाबाबत विचारण्यात आले त्यावेळेस प्रेम तिने दोन वाक्यात असावे, असे म्हटले आहे.

प्रेमामध्ये एकमेकांना सन्मान देण्यात यावा, असे देखील तिने म्हटले आहे. प्रेमात एकमेकांना आदर द्यावा, असे देखील तिने म्हटले आहे. आता ती बॉलीवुड मध्ये देखील सक्रिय होणार आहे. त्यामुळे तिची एकच चर्चा सुरू झाली आहे. रश्मिका मंदाना हिने नुकतेच मुंबईत घर देखील घेतले आहे. आता ती लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत तिची जोडी ही अतिशय लोकप्रिय ठरली आहे. त्याच्या सोबत लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गीता गोविन्दम या चित्रपटाचा रश्मिका मंदांना आणि विजय यांनी एकत्र काम केले होते. त्याचबरोबर डियर कॉम्रेड या चित्रपटातही त्यांची भूमिका लोकप्रिय ठरली होती. 2017 मध्ये रश्मिका हिने रचित शेट्टी याच्याबरोबर साखरपुडा केला होता.

मात्र, काही कारणाने हे लग्न होऊ शकले नाही. त्यावरून देखील अनेकांनी विचारणा केली होती. मात्र, त्याबाबत तिने काही सांगितले नव्हते.

Team Hou De Viral